Breaking News

भंडाऱ्यातून नाना पटोले, चंद्रपुरातून विजय वडेट्टीवार?

Advertisements

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने खास सरदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडाऱ्यातून, तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याची माहिती आहे.

Advertisements

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी दिल्ली येथे पार पडली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, के. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी यावेळी उपस्थित होते. छाननी समितीने पाठविलेल्या नावावर चर्चा करण्यात आली. त्यातून काही नावे अंतिम करण्यात आली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *