Breaking News

वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करणार का? काय आहेत समीकरण?

Advertisements

महाविकास आघाडीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती होती. मात्र, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर एकमत झाले.

Advertisements

 

तर आपल्याला दिल्लीपेक्षा मुंबई जास्त आवडते, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवर यांनी दिली. वडेट्टीवर लवकरच भाजप प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, या चर्चेवरून दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंनदीत दिसून आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पुन्हा होणार मतदान : कारण काय?

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. देशभरात सर्वत्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. …

महाराष्ट्राचा महानालायक कोण?

महाराष्ट्राचा महानालायक कोण? यासंदर्भात स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *