Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्यास शिक्षा

Advertisements

“वातावरण तयार केलं गेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कसा केला जाऊ शकतो? संपूर्ण देशातील ५००-८०० अधिकाऱ्यावंर दबाव टाकला जाऊ शकेल काय? कोणी दबाव टाकला असेल तर त्यांचं नाव सांगा. आम्ही त्यांना शिक्षा करू, मतमोजणीच्या आधीच त्यांचं नाव सांगा. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काही मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. आम्ही प्रत्येक रिटर्निंग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आदेश दिले आहेत”, असं राजीव कुमार म्हणाले. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *