Breaking News

नागपुरातील स्फोटात तीन जणांचा मृत्यू : आठ जखमी

Advertisements

नागपूरमध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Advertisements

 

जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh)घटनास्थळावर जाण्यासाठी निघाले आहेत. या स्फोटामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नागपूरच्या धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh)घटनास्थळावर जाण्यासाठी निघाले आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *