Breaking News

मागासवर्गीय समितीच्या वतीने MLC चंद्रशेखर बावनकुळे जाहीर सत्कार

मागासवर्गीय समितीच्या वतीने MLC चंद्रशेखर बावनकुळे जाहीर सत्कार

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

नागपुर जिले के महादुला येथील 18 ऑगस्ट 2024 रोजी मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समितीने मागील 45 वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या संभाजी नगर येथील स्थानिक रहिवासीयांना अखेर मालकी हक्क वाटप प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पासून सुरू झाल्याबद्दल लोकनेते MLC. चंद्रशेखर बावनकुळे साहेब* यांचा समितीच्या वतीने *जाहीर सत्कार* समितीचे सचिव यांचे हस्ते शाल व गुलदस्ता देऊन नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

 

तसेच महाराष्ट्र राज्यातील *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती झाल्याबद्दल* समिती महिलांनी श्री बावनकुळे साहेब यांना राखी बांधून सदिच्छा व आभार व्यक्त केले.

*मागासवर्गीय वसाहत कल्याणकारी समिती* च्या वतीने *राष्ट्रगण भिमराव चंद्रशेखर*, श्री मनोज विरघट, श्री रोशन इंदूरकर, श्री किशोर जनबंधू, *श्री भास्कर भालेराव*, श्री संतोष शाहू, मो. अजीज शेख, मो. तालीब शेख, *श्री सुरेंद्र चव्हाण*, श्री पवित्र मेश्राम, श्री भानुदास प्रधान, श्री रावल, *कु, करण शाहू*, जितू खोब्रागडे, *श्रीमती रंजना चंद्रशेखर*, श्रीमती सुरेखा वैरागडे, फातमा शेख, श्रीमती लता चंद्रशेखर, *श्रीमती चित्रकला शाहू*, चारूशिला चंद्रशेखर, कु. निशिका लोखंडे सह अनेक नागरिक उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *