Breaking News
Oplus_131072

श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह

डाॅ *बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह* *समीती व महिला मंडळ तर्फे डॉ बाबासाहेब* *आंबेडकर जयंती निमित्ताने* *वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी* *महाराज प्रणाली प्रमाने, श्रीगुरुदेव सेवा मंडळ* *महादुला, कोराडी, दहेगाव,नांदा, च्या* *वतीने सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रवंदना* *करुन बाबासाहेब यांना मानवंदना* *देण्यात आली याप्रसंगी कांमठी* *तालुका सेवाधिकारी व जेष्ठ* *नागरिक मंडळ समीती प्रमुख श्री प्रकाश राव* *भालेराव यांनी मंडळांच्या वतीने* *प्रास्ताविक करुन , जेष्ठ प्रचारक श्री संदीप* जी *घुरडे यांचे चिंतन प्रस्तुत झाले,* *तसेच प्रा, अरविंद चौधरी यांनी* *विचार मांडले, याप्रसंगी *नागपुर* *जिल्हा* *प्रचार प्रमुख श्री पुंडलिकबाबु* *चौधरी* *यांची प्रमुख उपस्थिती होती,** *समारोह समीती प्रमुख तर्फे श्री ईशांत जी* *मानवटकर,सौ, सोनारे ताई, नानवटकर* *ताई, मंडपेताई, व समारोह* *समीती चे असंख्य सन्माननीय सद्यशगण* *उपस्थित होते,*

*प्रचारक श्री सुनील बर्गी, चींतामनजी मेश्राम* *बाळक्रुष्ण झाडोकर ,शेषरावजी* *सपकाळ, अंम्रुत हिवराळे, पंकज चौधरी,* *अंकुश पुरी, दिपक ऊंबरकर,* *संभाजी सोनवने, देवनाथ माहुरे, शिवा* *झाडोकर, बबनराव ढेंगरे, मारोती ढेंगरे,* *दिलीप ढेंगरे, मदन रोहनकर, चींटु कळसकर,* *ईश्वर काकडे,*

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या शिक्षण विभागात १०० कोटींचा घोटाळा : शिक्षण उपसंचालक नरडला अटक

‘शालार्थ प्रणाली’मध्ये ५८० अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे सामील करत नागपूर विभागात १०० कोटींच्या शासकीय निधीचा …

रस्त्यावरील दुचाकीवर वाघाचा हल्ला : शेतात फुले वेचत असताना समोर आला वाघ

मोहघाटा, सराटी परिसरात वाघाचा मुक्तसंचार असून वाघ हल्ला करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सराटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *