Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू , आज (दि.23ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत

Advertisements
चंद्रपूर,दि.23ऑगस्ट( रिपोर्टर) : कोरोना आजार दिवसेंदिवस जिल्ह्यात कहर करीत असून दि.22 ऑगस्टचा सायंकाळी चंद्रपूर येथील बाजार वार्डातील 55 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतकाचे स्वब अहवाल 19 ऑगस्ट रोजी कोरोना पोसिटीव्ह आला होता. त्याचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
  चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 15 मृत्यू झाले असून यात  तेलंगणा एक व बुलढाणा जिल्ह्यातील एक मृत्यू आहे. जिल्ह्यात आज 24 तासात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत आढळून आले.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *