Breaking News

विधानसभा क्षेत्राचे आमदार जोरगेवार कोरोना पॉझिटिव्ह


चंद्रपूर –
राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते, या कालखंडात चंद्रपूर शहरातील कडक लॉकडाऊन मध्ये एकमेव विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या लॉकडाऊन मध्ये समस्या जाणून घेणारा लोकनेता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले.
लॉकडाऊन च्या भीषण काळात नागरिकांना अन्न वाटप, धान्य किट वाटप इतकेच नव्हे तर कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना भाजीपाला वाटपाचे काम आमदार जोरगेवार यांनी केले आहे.
जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर असणारे आमदार जोरगेवार हे कमी वेळेतच नागरिकांच्या मनात घर करून बसले आहे, याबाबत आमदार जोरगेवार यांनी माहिती दिली की माझ्या विधानसभेतील जनता ही माझ्यावर प्रेम करणारी आहे, तुमचं प्रेम माझी शक्ती आहे या कोरोनाला हरवून मी लवकर पुन्हा जनसेवेत लागून आपल्या समस्या सोडविण्या साठी येणार आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *