Breaking News

आय.टी.आय. उर्त्तीण व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर

Advertisements

वर्धा प्रतिनिधी : दि.16 : –  शिकाऊ  उमेदवारी योजने अंतर्गत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात होणा-या 110 व्या अखिल भारतीय  व्यवसाय ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकिटवर दिलेल्या तारीख व वेळेनुसार   परीक्षेच्या 45 मिनिट आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन  मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहाय्यक सल्लागार (तंत्र)  यांनी केले आहे.

Advertisements

ट्रेड थेअरी, येम्लायबीलीटी स्कील (ES), वर्कशॉप कॅलकुलेशन आणि विज्ञान  या विषयाचे लिखित पेपर  18 ते 22 सप्टेंबर या कालावधित होणार आहे.  मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राने कळविले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

8 टीचरों का DEd सर्टिफिकेट फर्जी होने की पुष्टि

8 टीचरों का DEd सर्टिफिकेट फर्जी होने की पुष्टि   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   एमपी। …

पाण्डु पिपरिया स्कूली छात्राओं ने प्राचार्य पर लगाया अभद्रता का आरोप

पाण्डु पिपरिया स्कूली छात्राओं ने प्राचार्य पर लगाया अभद्रता का आरोप टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *