Advertisements
बल्लारपुर: आज सायंकाळी सहाचा सुमारास वस्ती विभाग आंबेडकर वॉर्डमध्ये राकेश दर्शन बहूरीया (वय 37वर्ष) आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून येत असताना गल्लीमध्ये लपून असलेल्या आरोपीने नी तलवारीने वार केले.
यामध्ये मृतक राकेशच्या गळ्यातून रक्ताची धार वाहू लागल्याने त्याने जाग्यावरच सोडला. मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे. प्राथमिक माहितीनुसार वराह (डुक्कर) पकडण्याचा वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे.
Advertisements
हत्या करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी मृतकचा पंचनामा करून शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.
Advertisements
Advertisements