जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट अपनी त्वचा(चमडी) को गोरा बनाए रखने के लिए काजू और बादाम एक बहुत अच्छा और पौष्टिक आहार माना गया हैं। यहां कुछ तरीके हैं जिनसे आप बादाम को खाकर अपनी त्वचा को गोरा रख सकते हैं: रोजाना कुछ काजू और बादाम: आप रोजाना खाली …
Read More »विदर्भ की 62 सीटों पर कांग्रेस और बीजेपी के बीच सत्ता हथियाने की सीधी टक्कर
विदर्भ की 62 सीटों पर कांग्रेस और बीजेपी के बीच सत्ता हथियाने की सीधी टक्कर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। महाराष्ट्र चुनाव में सभी राजनीतिक दलों की नजरें विदर्भ की 62 विधानसभा सीटों पर टिकी हैं। कपास के लिए मशहूर विदर्भ में बड़ी जीत से ही राज्य की सत्ता के द्वार खुलते हैं। 2014 के चुनाव से पहले …
Read More »सोने में गिरावट लाएगी डोनाल्ड ट्रंप की जीत, इतनी हो जाएगी कीमत: सेन्सेक्स कैसा रहेगा?
सूत्रों का कहना है कि इस बातचीत में दोनों नेताओं ने विश्व शांति के लिए मिलकर काम करने की बात कही. ट्रंप ने कहा कि पूरी दुनिया पीएम मोदी से प्यार करती है. भारत एक शानदार देश है. पीएम मोदी एक शानदार इंसान हैं. ट्रंप ने पीएम मोदी से कहा कि वो उन्हें और भारत को अपना सच्चा दोस्त मानते …
Read More »निवडणूक काळात ‘किती’ पैसे बाळगता येतात?
निवडणूक आचार संहितेतील तरतुदी सामान्य नागरिकांस माहित असतीलच, असे नाही. या तरतुदी माहित नसणारा सामान्य व्यक्ती पण प्रसंगी अडचणीत येवू शकतो, अशी ही तरतूद म्हणता येईल. या निवडणूक काळात प्रवासात किंवा स्वतःजवळ ५० हजार रुपये बाळगता येतात. त्यापेक्षा अधिक रक्कम तपासणीत दिसून आल्यास तुम्हास चौकशीस सामोरे जाण्याची आपत्ती आहे. ५० हजार रुपये जर प्रवासात नाक्यावरील स्थिर तपासणी पथक किंवा …
Read More »खोलीत 8 मुली आणि फक्त एक मुलगा : आतमध्ये…!
स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 8 मुली आणि एका मुलासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. या स्पा सेंटरमध्ये गुप्त खोल्या तयार करून अश्लिल कृत्ये केली जात होती. अनेक राज्यांतील आणि परदेशातीलही मुली यात सामील असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या या कारवाईने स्पा सेंटरच्या आडून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. …
Read More »राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट : काँग्रेसचे काही नेते गायब?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी येथील अभ्यागत पुस्तिकेत संदेश दिली. तो वाचून स्मारक समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी नागपुरात संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ककार्यक्रम स्थळी जाण्यापूर्वी त्यांनी पवित्र दिक्षभूमीला भेट दिली. त्यांचे स्वागत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्तत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्वागत …
Read More »भाजपाच्या ४० नेत्यांची हकालपट्टी : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ३५० कर्मचाऱ्यांना नोटीस
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित …
Read More »अभिनेत्री सनी लिओनीने केलं पुन्हा लग्न : तिन्ही मुलांची उपस्थिती
अभिनेत्री सनी लिओनीने पुन्हा लग्न केलं आहे. सनी व तिचा पती डॅनियल वेबर दोघांनी मालदीवमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं असून त्याच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नात त्यांची तिन्ही मुलं उपस्थित होती. २०११ मध्ये या जोडप्याने लग्न केलं होतं, त्यानंतर आता त्यांनी मालदीवला व्हेकेशनसाठी गेल्यावर पुन्हा एकदा लग्न केलं. सनी लिओनी आणि डॅनियल वेबरने २०११ मध्ये लग्न केले …
Read More »दोन सख्खे भाऊ परस्परांच्या विरोधात : एक भाजपकडून तर दुसरा?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घराण्यात फूट पडली, वडिलांच्या विरुद्ध मुलीने बंड केले, भावाच्या विरुद्ध भाऊ रिंगणात उतरला. प्रत्येक निवडणुकीत हे चित्र दिसून येते, ही विधानसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघात दोन सख्खेभाऊ परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. एक भाजपकडून तर दुसरा अपक्ष. नागपुरात काँग्रेसमध्ये रणजित देशमुख हे मोठे प्रस्थ होते. जि.प. अध्यक्ष, मंत्री, प्रदेशाध्यक्ष असे अनेक …
Read More »नागपूरमध्ये कोण आहेत अपक्ष उमेदवार? : रामटेकमध्ये राजेंद्र मुळक मैदानात
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी सर्वात लक्षवेधी आणि चर्चेत ठरलेल्या रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात केलेल बंड कायम आहे. मात्र उमरेडमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधातील शिवसेना (शिंदे) उमेदवार राजू पारवे यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे …
Read More »