खींचतान के बीच महाराष्ट्र में एक बार फिर सियासी भूचाल टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र में फिर सियासी भूचाल? उद्धव गुट के 15, कांग्रेस के 10 विधायक संपर्क में, शिवसेना नेता का बड़ा दावा लाडली बहनें ध्यान दें! योजना के लिए अगर हो चुकी हैं अपात्र इरिट्रिया के बेरहेन टेस्फे ने जीता मुंबई मैराथन, भारतीयों में अनीश थापा …
Read More »दोषी तहसीलदारांची चौकशी करून निलंबित करा : महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मोहन कारेमोरे यांची मागणी
रोहिंगे व बांगलादेशातील सुमारे चार हजार घुसखोरांना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचे कथित प्रकरण गेल्या काही दिवसांपासून मालेगावात गाजत आहे. या प्रकरणी शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकातर्फे (एसआयटी) चौकशीही सुरू आहे. हे वादग्रस्त जन्मदाखले देताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आता मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व सध्याचे नायब तहसीलदार संदीप धारणकर या दोघांवर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, …
Read More »मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक व मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षाचे होते. देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. …
Read More »एसटी बसचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ
सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १५ टक्के वाढ करण्यात आली असून राज्यभरात रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे २६ तर टॅक्सीचे ३१ रुपये असेल. १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू होतील. गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून नागरिकांवर विविध सवलतींची …
Read More »शिंदे गटाचे २० आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नाराज
पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरच रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे समजते. दुसरीकडे, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून कोणताही वाद नाही, असा निर्वाळा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी सोमवारी दिला असला तरी यातून महायुतीत धुसफुस समोर आली आहे. आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री …
Read More »छत्तीसगढ़ काँग्रेस के नगरीय निकाय घोषणा पत्र समिति की हुई बैठक
छत्तीसगढ़ कांग्रेस के नगरीय निकाय घोषणा पत्र समिति की हुई बैठक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर।छत्तीसगढ राज्य में कांग्रेस की नगरीय निकाय घोषणा पत्र समिति की बैठक राजीव भवन में संपन्न हुई। बैठक में आने वाले नगरीय निकाय चुनाव में कांग्रेस पार्टी की तरफ से चुनाव में जनता से किये जाने वाले वादों के बारे में विस्तृत चर्चा की …
Read More »अधिकाऱ्यांचे मोडले लग्न : नियुक्ती न मिळाल्याचा प्रकार
राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२२च्या ६२३ उमेदवारांची मुलाखत घेऊन १८ जानेवारी २०२४ ला गुणवत्ता यादी जाहीर केली होती. याला शनिवारी एक वर्ष उलटून गेला. असे असतानाही २०२२ पासून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, असा मोठा टप्पा सर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या ६२३ पदांवर निवड झालेले अधिकारी राज्य सरकार आणि प्रशासनाच्या कुचकामी धोरणामुळे अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत …
Read More »तीन आठवड्यात ८ वाघांचा मृत्यू : शिकारीचा संशय
राज्यात गेल्या १९ दिवसांत आठ वाघांचा मृत्यू झाला. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आले नाही. त्यामुळे वन खाते खरोखरच वाघांच्या संरक्षण व संवर्धनाविषयी गंभीर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाहीजवळ धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेमार्गावर आजवर ५० पेक्षा अधिक वन्यप्राण्यांचा …
Read More »CM देवेंद्र फडणवीस का उद्धव की योजना को फंड
CM देवेंद्र फडणवीस का उद्धव की योजना को फंड टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई।दरअसल में महत्वकांक्षी शिवभोजन थाली योजना के लिए देवेन्द्र फडणवीस सरकार ने सबसे ज्यादा 15 करोड़ अपने शहर नागपुर को मिल रहा है। पिछले 9 महीने में सरकार ने इस योजना के लिए 150 करोड़ रुपये फंड मुहैया कराएंगे उद्धव ठाकरे की महत्वकांक्षी शिवभोजन थाली योजना …
Read More »मंत्री असूनही पालकमंत्री पदापासून डावलले
शासनाच्या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना पालकमंत्री पदावर डावलण्यात आल्याने शिवसेनेत नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा उदय सामंत यांना देण्यात आले आहे. मात्र आमदार योगेश कदम यांना कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांना डावळल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली …
Read More »
विश्वभारत News Website