Breaking News

राज्य

‘देवा भाऊ’ नागपुरात कधी येणार?फडणवीसांचा शुक्रवारचा दौरा रद्द

पाच वर्षात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त वारंवार टळत आहे. पूर्वी १२ डिसेंबरला ते नागपूरला येणार होते, नंतर ही तारीख १३ डिसेंबर झाली आणि आता १५ डिसेंबर झाली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कधी ते नागपुरात येतात आणि कधी त्यांचा भव्य स्वागत समारंभ आयोजित केला जातो, असे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे …

Read More »

दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे : मंत्रीमंडळ विस्तार का रखडला?

राज्यात दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे आहेत. महायुतीतील खातेवाटपाच्या पेचामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही सध्या बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तिघांमध्येही खातेवाटप न झाल्याने गेल्या चार-पाच दिवसांत शिंदे-पवार आपल्या मंत्रालयातील दालनात फिरकले नसून अधिकाऱ्यांच्या बैठका किंवा अन्य कामकाजही सुरू करता आलेले नाही. विस्तार कधी? येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. …

Read More »

विधानसभा निवडणुकीत कसा झाला घोळ?’कंट्रोल युनिट’वर संशय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला जात आहे. कंट्रोल युनिट वरील बारकोड बदलविल्याचा संशय विरोधी पक्षाने केला आहे. मशीनमध्ये दोष नसून काही अधिकाऱ्यांनी गडबड केल्याची माहिती आहे.   जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याची माहिती …

Read More »

असम सरकार ने गौमांस पर लगाया प्रतिबंध : कांग्रेस का कडा विरोध

असम सरकार ने गौमांस पर लगाया प्रतिबंध : कांग्रेस का विरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   गोवाहाटी।असम की भाजपा सरकार ने गौहत्या पर प्रतिबंध लगाया तो कांग्रेस ने इसका विरोध जताया है। सनद रहे कि सनातन हिन्दू धर्म मे गौमाता का बडा ही महत्व बताया है। हालक ये बताने की आवश्यकता नहीं है,दरअसल मे भारत में कई राज्यों में …

Read More »

लवकरच नरेंद्र मोदी-शरद पवार यांची भेट : घडामोडीना वेग

दिल्ली येथे सात दशकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. आता संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे.   ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ …

Read More »

एकनाथ शिंदे शपथविधिला नसणार!फडणवीस मुख्यमंत्री : पण…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेणार आहेत हे निश्चित झालं आहे कारण विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या आमदारांनी एकमुखाने निवड केली आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे संकेत निश्चित होतेच. त्या सगळ्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. …

Read More »

मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी कोण?भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र निरीक्षक विजय रुपाणी म्हणाले, “विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आम्ही आमच्या सर्व आमदारांशी बोलू. प्रत्येकाचं मत विचारात घेऊ. या बैठकीत जे नाव किंवा प्रस्ताव आमच्यासमोर येईल त्यावर चर्चा करू. विधीमंडळ नेत्याची बिनविरोध निवड झाल्यानंतर उद्या शपथविधी होईल. सर्वसंमतीने ही निवड केली जाईल. जर दुसऱ्या एखाद्या आमदाराला विधीमंडळ नेता व्हायचं असेल तर त्यावरही चर्चा होईल”. यावेळी रुपाणी यांना …

Read More »

गडचिरोली, तेलंगणा, छत्तीसगढ में भूकंप के झटके : घरों से बाहर निकले लोग

महाराष्ट्र के गडचिरोली जिले सहित तेलंगणा,छत्तीसगढ़ के तीन जिलों बीजापुर, सुकमा और जगदलपुर में आज सुबह भूकंप के झटके महसूस किए गए. सुबह करीब 7.20 बजे आए इन झटकों से लोग सहम गए. कुछ सेकंड तक चले इन झटकों से लोग अपने घरों से बाहर निकल आए. भूकंप की तीव्रता और केंद्र का अभी पता नहीं चल पाया है. फिलहाल …

Read More »

एक लाख मतदान केंद्र…!मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्यातील मतदानाची झारखंडमधील मदतानाशी तुलना करून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यातील लोक संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतात. शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात असला तरी एक लाख मतदान केंद्रांचा विचार करता एका मतदान केंद्रावर फक्त ७६ लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी …

Read More »

एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते की उपमुख्यमंत्री?‘दाल मे कूछ काला है’

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे) पक्षातील काही नेते आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची सोमवारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान सत्तास्थापनेसंबंधी उलट सुलट बातम्या समोर येत असताना आता आम आदमी पक्षाच्या …

Read More »