सिंदेवाही शहरासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø विविध विकास कामांचे भुमिपूजन चंद्रपूर,दि. 1 जुलै : सन 2022 पर्यंत सर्वांच्या घरी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंदेवाही शहरासाठी आसोलामेंढातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. नगर पंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित …
Read More »जिल्ह्यात 24 तासात 22 कोरोनामुक्त, 13 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु
जिल्ह्यात 24 तासात 22 कोरोनामुक्त, 13 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु चंद्रपूर,दि. 1 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0 , …
Read More »जुनोन्यात बिबट्याचा थरार, 5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला
जुनोन्यात बिबट्याचा थरार, 5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला – सामान्य रूग्णालयात उपचार सुरू चंद्रपूर, चंद्रपूर तालुक्यातील जंगलव्याप्त जुनोना गावात बिबट्याने धूम ठोकली. गावालगतच्या बेघर वस्तीमध्ये एका 5 वर्षीय चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. या हल्लयात ती गंभीर जखमी झाली. जखमी मुलींला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून, सद्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवार, 30 जून रोजी दुपारी 3 …
Read More »अखेर,दालमिया सिमेंट कंपनीतील त्या मृत तरूणानाला मिळाला न्याय. (एसडीपीओ सुशीलकुमार नायकांची कामगिरी मोलाची तर कामगारांची एकता उल्लेखनीय.)
अखेर,दालमिया सिमेंट कंपनीतील त्या मृत तरूणानाला मिळाला न्याय. (एसडीपीओ सुशीलकुमार नायकांची कामगिरी मोलाची तर कामगारांची एकता उल्लेखनीय.) कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत सध्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी कंत्राटी कामगारांचा भरणा करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर सदर कंपनीत एका ठिकाणी उंचीवर काम करीत असताना “संतोष चव्हाण” नामक २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ जून …
Read More »कृषी संजीवनी मोहीम,बोरीनवेगाव येथे शेतकर्यांना मार्गदर्शन.
कृषी संजीवनी मोहीम,बोरीनवेगाव येथे शेतकर्यांना मार्गदर्शन कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील बोरीनवेगाव येथे कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत पिक स्पर्धा रब्बी हंगाम २०२०,२१ अंतर्गत विभागीय स्तर प्रथम क्रं.रामचंद्र हिरामण कुळमेथे,कृषी सहायक बी. एल.तिडके व भाजीपाला उत्पादक हबीब शेख यांचा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रविंद्र ढमाळे,कृषी सहायक कोकणे मॅडम,बी.जी.बेवनाळे,डी.बी.भगत,डीयू कुळमेथे,हबीब शेख,साईनाथ कुंभारे,पत्रकार शंकर …
Read More »महापौर राखी कंचर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन
महापौर राखी कंचर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे कार्यकर्तृत्व सांगणाऱ्या ‘संकल्पपूर्ती’ पुस्तिकेचे मंगळवारी (ता. 29) साईसुमन निवासस्थानी त्यांच्या जन्मदिनानिमित्त विमोचन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते प्रमोद कडू, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती …
Read More »ग्रीन जिम, खेळणी, सौंदर्यीकरणाला मंजुरी
ग्रीन जिम, खेळणी, सौंदर्यीकरणाला मंजुरी चंद्रपूर, ता. 30 : महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या प्रभागामध्ये ग्रीन जिम, खेळणी, ओपणस्पेसला सुरक्षा भिंत करणे, ओपनस्पेसचे सौंदर्गीकरण करण्याच्या कामाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात मंगळवारी (ता. २९) महिला व बालकल्याण समितीची बैठक पार पडली. यावेळी सभापती चंद्रकला सोयाम, उपसभापती पुष्पाताई उराडे, समिती सदस्य मंगला आखरे, …
Read More »हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज, 1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम
हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज 1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम चंद्रपूर दि. 30 जून : राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दूरीकरणाकरीता सार्वत्रिक औषधोपचार विशेष मोहिम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे. हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या …
Read More »लकमंपात्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर , विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन
लकमंपात्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर Ø विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 1 जुलै 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता आयटीआय परिसर येथे …
Read More »मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद
मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद Ø शेतक-यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन चंद्रपूर दि. 30 जून : खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे. दि. 1 जुलै 2021 रोजी …
Read More »