Breaking News

ऑरेंजसिटी

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार Ø नागपूर व पुणे  विभागीय आयुक्तांना 28 कोटी 80 लाखांचा निधी Ø  पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चंद्रपूरसाठी 6.50 कोटी चंद्रपूर, दि. 29 : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर विभागीय आयुक्तांना 13 कोटी  व पुणे विभागीय आयुक्तांना 15 कोटी 80 …

Read More »

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद! , –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद!    –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश –  विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये नवे निर्बंध मुंबई, महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. या निर्णयाचा  उलट परिणाम होईन,  निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली.  तसेच  राज्यात डेल्टा प्लस …

Read More »

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा*

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा* चंद्रपूर:- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीचे सरकार आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व उभे होवू द्यायचे नाही त्यांना राजकारणात मोठे होवू द्यायचे नाही असा या सरकारचा उद्देश आहे. ओबीसी आरक्षण हा आबीसीं बांधवांचा घटनादत्त अधिकार आहे त्यावर गदा येवू दिली जाणार नाही. …

Read More »

केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण रद्द  – रामू तिवारी यांचा आरोप, काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारचा निषेध

केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसी आरक्षण रद्द  – रामू तिवारी यांचा आरोप, काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारचा निषेध चंद्रपूर, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्यातील तत्कालीन सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली. मात्र, केंद्र सरकारने ती दिली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित …

Read More »

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार    – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन चंद्रपूर, महाविकास आघाडी सरकारने एका पाठोपाठ एक असे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण आणि अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षणही सुरू होते. परंतु, …

Read More »

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु चंद्रपूर,दि. 26 जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 86 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 16 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या  16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी …

Read More »

सोमवारपासून बाजारपेठेची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

सोमवारपासून बाजारपेठेची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत Ø  टाळेबंदी संदर्भात नवीन नियमावली जाहीर Ø  बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना शनिवार, रविवार पूर्णपणे बंद Ø  लग्न समारंभासाठी 50 व्यक्ति तर अंत्यविधी करीता 20 जणांची परवानगी चंद्रपूर, दि.26 जून : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकार आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याकरीता निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात आदेशित केले …

Read More »

राकाँतर्फे आदिवासी वसतीगृह इमारतीच्या लावारीस अवस्थेची पाहणी. ,करोडोंचा निधी पाण्यात.इमारती बनल्या जूगार,दारू,प्रेमीयुगलांचा अड्डा.

राकाँतर्फे आदिवासी वसतीगृह इमारतीच्या लावारीस अवस्थेची पाहणी. (करोडोंचा निधी पाण्यात.इमारती बनल्या जूगार,दारू,प्रेमीयुगलांचा अड्डा.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-          कोरपना तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर ग्रा.पं.हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने सन २०१५,१६ मध्ये अंदाजे ६ कोटी रुपये खर्च करून सर्व सुविधायूक्त, आलिशान अशी दोन वेगवेगळी इमारत आदिवासी …

Read More »

गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा. 

गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा. (तुरूंगवास भोगलेले “महेश शर्मा” यांचा सत्कार.) कोरपना (ता.प्र.):-       काँग्रेस सरकार द्वारे २५ जून १९७५ रोजी संपुर्ण भारतात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या करण्यात आली.मानव अधिकाराचे हनन करून देशवासीयांवर विवीध प्रकारचे अन्याय,अत्याचार करणारा देशाच्या इतिहासातील आणीबाणी काळादिवस म्हणून २५ जून हा दिवस भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण …

Read More »

छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे आयोजन  * छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी. राजुरा, वार्ताहर  –              छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बामनवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, तक्षशिला नगर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत वृक्षारोपण, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोविड महामारीच्या काळात गरीब व …

Read More »