नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई चंद्रपूर, ता. २५ : कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरी सुद्धा शहरातील काही प्रतिष्ठाने तसेच नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. आशा प्रतिष्ठानांवर सोमवारी (ता. २४) मनपाने कारवाई करून २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही …
Read More »उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर पठाण मार्गदर्शन करणार आहेत. सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे. तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/dih-xgnm-hck हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.
उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर …
Read More »पोस्ट कोव्हीड ओपीडीमध्ये म्युकरमायकोसिस, शुगर तपासणी सुरु करा ,आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचना :
आरोग्य विभागाची आढावा बैठक चंद्रपूर, ता. २५ : कोरोना सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावा, यासाठी पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरु करून म्युकरमायकोसिस व शुगर तपासणी करण्याच्या सूचना मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिल्या. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या …
Read More »बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø जिल्हाभर सर्वेक्षण करून गरजू लाभार्थी शोधणार Ø विधवा, परित्यक्ता, एकल माता यांच्या मुलांना मिळणार लाभ वर्धा, दि 21 (जिमाका) :- राज्य शासनाची बालसंगोपन योजना आतापर्यन्त ० ते १८वयोगटातील निराधार बालकांसाठी राबविण्यात येत होती. आता ही योजना सुधारीत करण्यात आली असून एकल माता, विधवा, परित्यक्ता अशा महिलांच्या मुलांना सुद्धा या …
Read More »वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती,
वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती, वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुट्टीबोरी पॅकेजमध्ये वर्धा बायपास समावेश आहे. सालोड व सावंगी दरम्यान अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे चार पदरी उड्डाणपुलाचे कार्य अंतिम टप्प्यात असुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांच्या नियोजनानुसार 15 जुलै पंर्यत सदर उड्डाणपुलाचे कार्य पुर्ण होणार असुन …
Read More »दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले *वर्धा* – सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सध्याचा कोरोना महामारीचा प्रभाव पाहता भविष्यकालीन गरजेची पूर्तता म्हणून येत्या सहा महिन्यात विद्यापीठाद्वारे प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी या समारोहात …
Read More »महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन
अशी आहे ठाकरे सरकारची योजना करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्याने ठाकरे सरकारकडून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. दरम्यान ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची …
Read More »राज्यात 130 रुग्णालयात ब्लॅक फंगसवर मोफत उपचार
मुंबई, राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून आज सोमवारी देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे. कोरोना महामारीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल केली. यावेळी खंडपीठाने ब्लॅक फंगसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत …
Read More »ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांचे पुनर्वसन होणार – मुख्यमंत्र्यांनी मागितला प्रस्ताव मुंबई, वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा कारवा गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अलिकडील काळात राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात सध्या 312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर …
Read More »मनपाने उभारावे शिशु रूग्णालय – आ. सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा
आ. मुनगंटीवारांनी घेतली आभासी आढावा बैठक चंद्रपूर, कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलानेसुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे, अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने …
Read More »