गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई,कोव्हीड नियमांचे उल्लंघन चंद्रपूर १२ एप्रिल – शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृह, सिटी मोबाईल शॉपी, गोपाल ट्रेडींग कंपनी, पाकिजा शॉपी, फॅशन क्वीन या प्रतिष्ठानांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मनपा पथकामार्फत झोन क्र. 1 अंतर्गत पाहणी सुरु …
Read More »आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल १३० व्या भिमजयंती निमित्याने विशेष लेख आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्णपणे आंबेडकरी …
Read More »क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्री सुनील केदार यांना काँग्रेसचे निवेदन
क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्री सुनील केदार यांना काँग्रेसचे निवेदन चंद्रपूर : जिल्ह्यात पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे प्रथम आगमना निमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अमराई वॉर्ड क्रं.01 मधील प्रस्तावित नियोजित क्रीडांगणाचे बांधकाम तातळीने करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून …
Read More »दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी
दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी * दफ्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर व मानसिक छळापायी मुलीची आत्महत्या राजुरा, वार्ताहर – कर्तव्यात कसूर करून वारंवार कार्यालयात येण्यास भाग पाडून मृतक मुलीचा व तिच्या कुटुंबाच्या छळ करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, मृतक प्रकल्पग्रस्त मुलीच्या कुटुंबाला वेस्टर्न …
Read More »अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार घोषित
अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार घोषित मुंबई, दि. ३ एप्रिल : मुंबईतील डी.एच.गोखले न्यासाच्या निधीतून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा “अंत्योदय पुरस्कार” यंदा शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते अमोल साईनवार यांना सोमवार, दि. ५ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या ठाणे येथील निवास स्थानी प्रदान करण्यात येणार आहे.२०२० सालचा हा पुरस्कार मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराची पूर्तता केली गेली …
Read More »पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार,सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार,सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश विदेशातील सेलिब्रिटीं येथे भेट देत असतात. कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाचे नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन …
Read More »गत 24 तासात 191 कोरोनामुक्त , 335 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
गत 24 तासात 191 कोरोनामुक्त 335 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू Ø आतापर्यंत 25,760 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 2550 चंद्रपूर, : जिल्ह्यात मागील 24 तासात 191 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 335 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 742 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून …
Read More »विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट – पालकमंत्री
विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट– पालकमंत्री चंद्रपूर : सिंदेवाही विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यावर लवकरच या भागाचा कायापालट होईल असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले. नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बाजार ओट्याचे बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम व खुले भुखंड सौंदर्यीकरण कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी …
Read More »टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड ,1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त
टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड – 1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त चंद्रपूर- वरोडा तालुक्यातील टेंमुर्डा येथील महाराष्ट्र बँकेतील दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य दोन आरोपींना उत्तरप्रदेशातील बदायू ककराला गाावातून, तर अन्य तीन आरोपींना चंद्रपूर, गोंदिया येथून जेेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 …
Read More »पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द,पुढील वर्गात प्रवेश
पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द मुंबई- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते …
Read More »