कोरोनाच्या सावटात आरोग्य विभागात 312 पदे रिक्त चंद्रपूर- कोरोनाच्या दुसर्या लाटेचा जिल्ह्यात उद्रेक होत आहे. पण, रिक्त पदांअभावी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तणावात आहे. या विभागात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका अशी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम इतर अधिकारी …
Read More »चंद्रपूर महानगरपालीकेच्या Aक्शन प्लॅनद्वारे मिळणार लसीकरण मोहीमेस गती
चंद्रपूर महानगरपालीकेच्या aक्शन प्लॅनद्वारे मिळणार लसीकरण मोहीमेस गती १४ लसीकरण केंद्रांद्वारे ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगट असणा-या प्रत्येक नागरीकांना लस देण्यास ४५ दिवसांचा कालावधी निश्चित. चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालीकेद्वारे लसीकरण मोहीमेस गती देण्याच्या उद्देशाने लसीकरण केंद्रांत वाढ करण्यात येणार येणार असुन त्यादृष्टीने एकुण १४ लसीकरण केंद्रे तयार केली जाणार आहेत. चंद्रपुर शहरातील एकुण लोकसंख्या अंदाजे ३,५५,३८६ एवढी असुन, त्यापैकी …
Read More »कामगारांना अंतीम न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर
बरांज कोल माईन्सच्या प्रकल्पग्रस्त व कामगारांना अंतीम न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर चंद्रपूर:- केपीसीएलच्या बरांज खुल्या कोळसा खाणीस जिल्हा प्रशासनाने दिलेली उत्खननाची परवानगी रद्द करावी या प्रमुख मागणीस घेवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा करोडो रूपयांचा प्रलंबित मोबदला त्वरीत द्यावा, कामगारांचे थकीत वेतन तातडीने निर्गमित करावे, बरांज या गावाचे पुनर्वसन लोकभावनांचा आदर करून सुचविलेल्या स्थळावर अविलंब करावे या व इतर …
Read More »जीवती येथे न्यायालय मंजूर करून सुरू करावे, शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जीवती येथे न्यायालय मंजूर करून सुरू करावे * शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर, – राज्य सरकारने दहा वर्षापूर्वी ‘ तालुका तिथे न्यायालय ‘ अशी घोषणा करून अनेक ठिकाणी यानुसार न्यायालय निर्माण केले होते. मात्र चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यात मात्र अजूनही न्यायालय सुरू झालेले नाही. आता शासनाने जिवती येथे न्यायालय मंजूर …
Read More »आश्चर्य…सभेच्या विषयसूचितून “डस्ट प्रदुषण” चा मुद्दाच गायब….
आश्चर्य…सभेच्या विषयसूचितून “डस्ट प्रदुषण” चा मुद्दाच गायब…. माणिकगड कंपनी व न.प.च्या मधूर संबंधात जनतेचा जीव धोक्यात. कोरपना ता.प्र.:- गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माणिकगड सिमेंट कंपनीतुन वेधडक होत असलेल्या डस्ट प्रदूषणाचा मुद्दा हल्ली ऐरणीवर असून मागील एक वर्षापासून शहरवासी डस्टच्या वर्षावने अक्षरशः त्रस्त झाले आहे.विशेष म्हणजे,डस्ट प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका येथील साईशांती नगराला बसत आहे.या डस्टमुळे शहरवासीयांना विवीध …
Read More »घुग्घुस बि.आर.एस.पी चा बेमुदत धरणे आंदोलन
घुग्घुस ( प्रभाकर कुम्मरी)- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून दी.1 एप्रिल 2021 रोजी घुग्घुस आठवडी बाजार रंगमंच येथे 30 बेड रूग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू करण्या करीता बि.आर.एस.पी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ अँड. सुरेश माने सर यांचा मार्गदर्शनाखाली व सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते . बि.आर.एस.पी च्या या आंदोलनाची …
Read More »चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी
चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी* नंदलाल ( नंदु ) दुर्गे-तालुका प्रतिनिधी मुल- आज दी.31/3/2021रोजी तिथि प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा ग्राम पंचायत सदश्य व पोलिस बॉइज असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितित चिचाळा येथे साजरा करण्यात आला. छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला द्वीपप्रज्वलन करुण पुष्प मालार्पण करन्यात आले.नंतर मिठाई वाटून शिवजन्मोस्तव आनंदमय आणि …
Read More »पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा 02 ते 06 एप्रिल चंद्रपूर दौरा
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 3 एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी स. 11.30 वा. कच्चेपार ता. सिंदेवाही येथे नागपूरहुन …
Read More »पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा चंद्रपूर दौरा
पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा दौरा चंद्रपूर, : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे दिनांक 3 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन. दु.12 वा. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नियोजन भवन येथे आढावा …
Read More »सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या सर्व करासहीतच्या खालील दराप्रमाणे किंवा यापुर्वी त्यापेक्षा कमी दर असल्यास त्याप्रमाणे दर आकारणी …
Read More »