‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट’ पोर्टलवर नोंदणीसाठी आधारलिंक मोबाईल व ओटीपीची गरज नाही – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर दि.13 मे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता गंभिर रूग्णांना बेडच्या शोधात विविध रूग्णालय फिरावे लागू नये, त्यांना ऑक्सीजन, आय.सी.यु. किंवा व्हेंटीलेटरचे बेड मिळून रूग्णांची यथायोग्य सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेवून ‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केले आहे. कोविड …
Read More »18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित 45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित 45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस चंद्रपूर दि.13 मे : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार दि. 14 मे 2021 पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता सुरू असलेले कोविड-19 लसीकरण पुढील आदेशापर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे तर 45 वर्षावरील नागरिक, हेल्थ केअर वर्कर व फ्रन्टलाईन वर्कर याचे लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. जिल्ह्यात …
Read More »गत 24 तासात 1235 कोरोनामुक्त, 835 पॉझिटिव्ह तर 27 मृत्यू
गत 24 तासात 1235 कोरोनामुक्त, 835 पॉझिटिव्ह तर 27 मृत्यू Ø आतापर्यंत 62,751 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,255 चंद्रपूर, दि. 13 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 835 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 27 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 75 हजार 198 …
Read More »“मीडिया क्षेत्रातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन
“मीडिया क्षेत्रातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी साधणार संवाद उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.13 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “मिडिया क्षेत्रातील संधी” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 17 मे 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत मनीषा सावळे, जिल्हा महिती अधिकारी वर्धा-चंद्रपूर ह्या मार्गदर्शन …
Read More »पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर, दि.13 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि.15 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 15 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वा. कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वा. …
Read More »रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली
मनपा क्षेत्रात 19 हजार 566 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली चंद्रपूर, ता. १३ : शहरात मे महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत 19 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील 24 तासात ३०० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. १३ मेपर्यंत एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची …
Read More »मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन
मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन परिचारिका दिनानिमित्त कौतुक सोहळा चंद्रपूर, ता. १३ : चंद्रपूर शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून त्या कोणतीही सुटी न घेता सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार …
Read More »हळद लागवडीसाठी प्रगती बियाण्यांचा वापर करावा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
हळद लागवडीसाठी प्रगती बियाण्यांचा वापर करावा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन Ø “कुरकुमीन” या घटकाचे प्रमाण जास्त Ø पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय Ø कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक चंद्रपूर दि. 12 मे : मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये एकूण 148 शेतकऱ्यांमार्फत 250 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. …
Read More »गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त, 1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू
गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त, 1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू आतापर्यंत 61,516 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,682 चंद्रपूर, दि. 12 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1540 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1049 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 39 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 74 हजार 363 …
Read More »महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे
चक्रीवादळ वळले, पण मुसळधार पावसाची शक्यता पुणे,- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असले, तरी त्याचा फटका आता महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मान्सूनसाठी मात्र पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून, ते ओमानच्या दिशेने …
Read More »