Breaking News

ऑरेंजसिटी

पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.

पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो. तुम्ही सर्कस पहिली असेलच, सर्कस मध्ये वाघ,सिंह हिंसप्राणी सर्वात जास्त रिंग मास्टरला घाबरतो.तसेच समाजात आणि पक्ष संघटना,ट्रेंड युनियन मध्ये असते. जे समाजाचे लोक,पक्ष संघटनेचे सभासद, ट्रेंड युनियनचे कामगार नेत्याला डोक्यावर घेऊन नाचतात ते लोक चुकीचे काम केल्यास पाया खाली तुडवायला कमी करीत नाही. म्हणजे सिंह वाघ हिंस प्राणी आहेत, त्यावर स्वार असे पर्यत ते …

Read More »

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन,बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर* चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या कार्याचा आदर्श जनसामान्यांपुढे ठेवावा अशी भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या सत्याग्रह आंदोलनास भेट देवून या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी सांगितले की महसुल विभागाच्या जागेवर पुतळा उभारण्यास रितसर अनुमती देण्यात येत असतांना बिरसा मुंडांच्या पुतळयाबाबत प्रशासनाने घेतलेली भुमिका अतार्कीक स्वरूपाची आहे. कारण बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी बांधवांचेच पुज्यनीय व्यक्तीमत्व नसुन ते सर्वांनाच पुज्य आहेत अशा देशभर पुज्यनीय असलेल्या महापुरूषांचा पुतळा हटविण्याची चुक सुधारण्याची आवश्यकता आहे. भारतीय संसदेमध्ये आदर्श असलेल्या महापुरूषांपैकी एक असलेल्या बिरसा मुंडाचाही पुतळा उभारल्या गेला आहे याचे भान ठेवून प्रशासनाने अशी घातकी कृती करायला नको होती असेही ते म्हणाले. सत्याग्रहाला बसलेल्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे लाखोचा जनसमुदाय आहे याची जाण ठेवून या बांधवांचा आणखी अंत न पाहता समितीच्या पदाधिकाÚयांसोबत विशेष बैठक आयोजित करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखत भगवान मुंडांच्या पुतळ्याची पूनस्र्थापना करून सुरू असलेले सत्याग्रह सोडविण्याची भुमिका जिल्हा प्रशासनाने स्वीकारावी असे आवाहनही अहीर यांनी केले. यावेळी त्यांनी समितीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या रास्त मागणीस पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रा. अशोक तुमराम, विलास मसराम व अन्य प्रभृती याप्रसंगी उपस्थित होते.

*जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन*  *बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर* चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या …

Read More »

सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणारच  – महापौर

सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणारच  – मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार अवैध होर्डींग संबंधी आढावा बैठक चंद्रपूर १६ मार्च  –  शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर शंभर टक्के कारवाई होणार असुन मनपातर्फे यास सुरवात झालेली आहे. काही ठिकाणी उंचावर असलेल्या तसेच मजबूत ढाचा असलेल्या होर्डींग्स काढण्यास एजन्सीची नियुक्ती करणार असल्याचे मा.महापौर  सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी १६ मार्च रोजी …

Read More »

मेंदू काढून टाकलेली नवी जमात देशासाठी अत्यंत धोकादायक !

*मेंदू काढून टाकलेली नवी जमात देशासाठी अत्यंत धोकादायक !* “”””””””””””””””””””””””””””””””””” सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे.येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे.ज्या लोकांनी …

Read More »

अमृत पाणीपुरवठा योजनेची मा. महापौरांनी केली पाहणी

अमृत पाणीपुरवठा योजनेची मा. महापौरांनी केली पाहणी चंद्रपूर १६ मार्च – अमृत योजनेद्वारे शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे अश्या भागांची पाहणी  मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आज केली. या विविध भागांचा सर्व्हे केला असता पाणीपुरवठा सुरळीत होत असलेला आढळुन आला मात्र काही ठिकाणी लिकेजेस आढळले असुन कंत्राटदाराला त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मा. महापौरांनी याप्रसंगी दिले. …

Read More »

“उत्पन्न प्रमाणपत्राची अट” निव्वळ वेठीस धरण्याचा प्रकार. (जाचक अटी रद्द करा प्रा.आशिष देरकरांची मागणी.)

कोरपना(ता.प्र.):-        केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी मोहिम राबवून अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येतात.१ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ही मोहीम राज्यात सुरू असून अंतीम अहवाल १५ मे २०२१ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार आहे.ही बाब स्वागतार्ह असली तरी शासन निर्णयात उत्पन्न दाखल्याचा कसलाही उल्लेख नसताना तहसीलदारांचा उत्पन्न दाखला …

Read More »

अभिनव सामाजिक विकास संस्थेतर्फे “कु.आरती थेरेंचा” गौरव.

कोरपना(ता प्र.):-     औद्योगिक दृष्ट्या संपन्न तसेच क्रिडा क्षेत्रात नावीन्य प्राप्त गडचांदूर शहरातील मध्यम वर्गीय कुटुंबाची “कु.आरती भास्कर थेरे” हिचा महाराष्ट्रातून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे होऊ घातलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२१ साठी निवड करण्यात आली आहे.आरती ही बीएससी सायन्स तृतीय वर्षात शिकत असून तामिळनाडू जाण्याची जिद्द तिने पूर्ण केली आणि काही दिवसातच ती खेळायला कन्याकुमारी येथे जाणार असल्याची …

Read More »

बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये अपघात, 4 गंभीर, घुग्घूस बसस्थानकाजवळील घटना

बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये अपघात, 4 गंभीर      घुग्घूस बसस्थानकाजवळील घटना घुग्घूस, येथील बस स्थानकाजवळ बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना सोमवार, 15 मार्च रोजी दूपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. घुग्घूस येथे बस स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे बसेस तात्पुरत्या रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, सोमवारी …

Read More »

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप ब्रम्हपुरी- राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांनी 15 व 16 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, सोमवारी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर सर्वांनी उपस्थित राहून विरोध प्रदर्शन केला. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या खाजगीकरणाला विरोध तथा सामाजिक बँकिंग पूर्ववत सुरु ठेवणे, जनतेच्या पैशाची सुरक्षा …

Read More »

प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा,31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे

प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा Ø 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे चंद्रपूर, दि. 15 मार्च : आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्याकरिता 9 ऑगस्ट रोजी जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांचेतर्फे प्रकल्प स्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.             नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक आदिवासी पारंपारीक नृत्य कलाकार पथकांनी  दिनांक …

Read More »