जिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द जिमाका, चंद्रपूर, दि:15, जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती-2019 चे अनुषंगाने अनुकंपा धारकांमधून नियुक्ती देण्याकरिता उपलब्ध प्रवर्गनिहाय पदे व अनुकंपा धारकाची शैक्षणिक अर्हता विचारात घेवून प्रस्तावीत अंतरीम निवड यादी कार्यालयाचे zpchandrapur.maharashtra.gov.in व enoticeboard-zpchandrapur.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर अंतरीम निवड यादीवर अनुकंपा धारकांचा आक्षेप/हरकती असल्यास अर्ज व आक्षेपाशी संबंधीत आवश्यक दस्तऐवज दि.19 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा …
Read More »जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे
जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे चंद्रपूर, दि. 15 मार्च : दिनांक 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा घरातील प्रत्येक विधवा महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता / जिजाऊ या योजनेअंतर्गत रुपये 50 हजार लाभ मिळतील …
Read More »कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे
कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे शरदराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न. *गडचांदूर- कोरोनाआणि जागतिक इतिहासाचे संदर्भ लक्षात घेता कोरोना महामारी चा सामाजिक आर्थिक व राजकीय परिणाम संपूर्ण मानवजातीवर झाला असून मनुष्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोरोना काळामध्ये सर्वस्तरावर प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे रोजगार गेले. मजुरांचे स्थलांतर झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचप्रमाणे अनेक …
Read More »मनपा अग्निशमन विभागातर्फे अतिरिक्त संपर्क क्रमांक जाहीर
मनपा अग्निशमन विभागातर्फे अतिरिक्त संपर्क क्रमांक जाहीर १०१ या संपर्क क्रमांकाप्रमाणेच ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ या नंबरवर करता येणार कॉल चंद्रपूर १५ मार्च – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात आग लागण्याची आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास १०१ या संपर्क क्रमांकाप्रमाणे ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ हे दोन मोबाइल क्रमांक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे उपलब्ध करण्यात आले आहे. या संपर्क क्रमांकांच्या सहाय्याने तातडीने दुर्घटनास्थळाची माहिती देणे आणि समन्वय साधने सोपे ठरणार …
Read More »माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर.
माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर. (३० मार्चपर्यंत नियंत्रण नाही तर सिमेंट वाहतूक रोखू.पत्रपरिषदेत माहिती.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेली माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूह)च्या डस्ट प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बोंब सुरू आहे. विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले असून शहराच्या विविध भागातील घरांच्या छतांवर,वाहनांवर,झाडांवर तसेच इतर …
Read More »केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू:- हंसराज अहीर यांचा इशारा
केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू:- हंसराज अहीर यांचा इशारा चंद्रपूर:- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविता जिल्हा प्रशासनाने कंपनीला परवानगी …
Read More »चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा
चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा चंद्रपूर – केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’ हे अभियान 19 नोंव्हेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामधे देशातील 243 शहरांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका देखील सहभागी आहे. सरकारमार्फत सहभागी शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार सफाई कामगार,डि स्लॅजिंग ऑपरेटर, एसटीपी येथील कर्मचारी यांची …
Read More »अवनीच्या जखमी शावकाचा अखेर मृत्यू
दुसर्या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिला जीव गमवावा लागला. पांढरकवडा जंगलात वन विभागाच्या गोळीला बळी पडलेल्या अवनी वाघिणीचा मृत्यू देशात आणि देशाबाहेरही गाजला होता. नागपूर- दुसर्या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत …
Read More »थकित वीज तोडणी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘वीरूगिरी’
भद्रावती- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने थकित वीज जोडणी कापण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान थांबविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी रविवार, 14 मार्च रोजी भद्रावती येथील बसस्थानकालगत असलेल्या बिएसएनएलच्या मनोर्यावर चढून वीरूगिरी केली. मनोर्यावर चढून इम्रान खान व केतन शिंदे आंदोलन करीत आहेत. भाजयुमोच्या पदाधिकार्यांच्या या आंदोलनाने तालुका प्रशासनात खळबळ …
Read More »चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी,भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड,दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी * भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड * दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक चंद्रपूर- मागील आठवड्यांपासून पोलिसांची ब्राऊन शुगर विक्री व तस्करी करणार्यांवर करडी नजर आहे. महानगरातील भिवापूर वॉर्डातील एका घरातून 42.340 ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार, 13 मार्च रोजी रात्री शहर पोलिसांनी केली. दरम्यान, दारूबंदी असलेल्या …
Read More »
विश्वभारत News Website