चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला पंडित सोयाम महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. पुष्पा संजय उराडे प्रभाग समिती क्र. १ ( झोन क्र. १ ) सभापतीपदी श्री. राहुल अरुण घोटेकर प्रभाग समिती क्र. २ ( झोन क्र. २ ) सभापतीपदी श्री. संगीता राजेंद्र खांडेकर …
Read More »” रीसायकल यु ” ( Recycle U ) ॲपचे उदघाटन
ई-कचऱ्याच्या बदल्यात मिळणार ओल्या कचऱ्यापासुन तयार होणारे खत चंद्रपूर ५ फेब्रुवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ई- कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन ” रीसायकल यु ” ( RecycleU ) या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी या ॲपचे उदघाटन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक …
Read More »सामाजिक जान असलेली, सुखा दुःखात धावणारी मैत्रीण हरवली -नगरसेविका छबु वैरागडे*
चंद्रपूर :- उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांच 12 नोव्हेंबर ला अकाली निधन झाले. आधी कोरोनाने त्यांना ग्रासले मात्र कोरोनाला झुंज देत त्या बाहेर पडल्या परंतु विविध आजारांनी त्यांना सोडले नाही त्यात त्यांचा मृत्यू नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला. अचानक आयुष्यातुन त्यांनी एकजिट मारली, त्यांच्या निधनाने मित्र, मैत्रिणी शोक सागरात बुडाले. आयुष्यात …
Read More »*खड्डेयुक्त महामार्ग….!*
*ध्येयवेड्या तरुणांनी बुजवले महामार्गावरील”अपघातग्रस्त खड्डे”* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:– राजूरा-गोविंदपूर महामार्गावरील गडचांदूर शहरा लगत काही ठिकाणी पडलेले अक्षरशः जीवघेणे खड्डे येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येऊन बुजवले.वास्तविक पाहता सध्या सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नेहमी लहानमोठे अपघात घडत आहे.युवकांनी बुजवलेले खड्डे काही दिवसापासून नागरिकांना जीवघेणे ठरत होते.ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची,कित्येक जण खड्ड्यात पडायचे,काहींनी तर जीव सुद्धा गमावला आहे. दिवसरात्र …
Read More »*गडचांदूर ठाणेदारांनी तोडले आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड”*
*परिक्षेत्र बनले अवैध धंद्यांचे माहेरघर/दारूचे परवानेच वाटल्याचे चित्र !* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:- औद्योगिक नगरीच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर परिक्षेत्र सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यानंतर गडचांदूर पोलिस स्टेशन येथे बरेच ठाणेदार आले आणि गेले.त्यावेळी सुद्धा दारूविक्री व ईतर अवैध धंदे चालायचे पण कमीप्रमाणात.मात्र आताच्या ठाणेदारांनी तर आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड” …
Read More »शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही – खा. धानोरकर
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोना गावातील शेतकऱ्यांच्या शेती वर्धा नदी पलीकडे आहे. या नदीवरील बंधाऱ्यामुळे त्यांना शेत या करता येत नाही ,त्यामुळे शेती करण्याकरिता पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मी गय करणार नाही असे खडे बोल खा बाळू धानोरकर यांनी मंगळवार ला विश्रामगृहात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले. या बैठकीला आ प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, औद्योगिक …
Read More »गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा चंद्रपूर:- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक …
Read More »हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबरला हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबर ला चंद्रपूर महानगर व सर्व तालुक्यांमध्र्ये आरोग्यवर्धक हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम चंद्रपूर:– पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष …
Read More »72 लाखाचा प्रतिबंधित पानमसाला नष्ट
*अन्न व औषध प्रशासनाची कारवाई* चंद्रपूर, दि. 9 नोव्हेंबर: अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाने विविध कारवाईत ताब्यात घेतलेला 72 लाख 40 हजार 481 किंमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, स्विट सुपारी, पानमसाला, खर्रा इ. पानमसाला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आज नष्ट केला. या पानमसाल्याचे वजन 48 हजार 659.27 किग्रॅ. होते. सदर साठा कार्यालयीन वाहनांच्या सहाय्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे डम्पींग यार्ड, बायपास …
Read More »गोंडकालीन जुनोना तलाव परिसरात श्वास गूदमरतोय
निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध इको-प्रो तर्फे पक्षी अधिवास जुनोना तलाव परिसर स्वच्छता करीत संवर्धनाची मागणी चंद्रपूर: गोंङकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा-राणी यायचे त्या जुनोना तलवाच्या निसर्गरम्य ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट कानी यायचा. म्हणूनच आज पर्यटन मोठ्या हौसेने या ठिकाणी आनंद लुटायला येतात. पण, भान हरपून आणि पर्यावरणाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घाण करू लागले आहेत. त्यामुळे या …
Read More »