गणेश मंडळांना मनपातर्फे धनादेशाचे वितरण प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ चे बक्षीस वितरण. चंद्रपूर ५ मार्च – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशत्सवांतर्गत प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसरुपी धनादेश आज मा. महापौर सौ राखी संचय कंचर्लावार यांच्या हस्ते आज महापौर कक्षात देण्यात आला. पर्यावरणपुरक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मनपातर्फे …
Read More »नांदाफाटा येथे “अण्णा” बनला सट्टा किंग !
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- कोरपना तालुक्यातील नांदाफाटा परिसरात मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात अवैध सट्टापट्टी घेतली जात असून येथील “अण्णा” नामक व्यक्ती सध्या सट्टा किंग बनल्याची चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.या व्यक्तीने येथील बाजारपेठेत चक्क एक दुकान भाडे तत्त्वावर घेत,कर्मचारी ठेवून खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय अशाप्रकारे सुरू केला आहे जणू याला शासन परवानाच मिळाला की काय अशी शंका सर्वसामान्यात वर्तवली जात …
Read More »21 मार्च रोजी सिध्दबली लिमी प्रवेषद्वारासमोर आंदोलन- हंसराज अहीर
सिध्दबली इस्पात लिमी च्या पूर्व कामगार व बाधित गांवातील स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य देण्यासाठी दि. 21 मार्च रोजी प्रवेषद्वारासमोर आंदोलन – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री त्या मृत कामगाराच्या मृत्यू ची चौकशी व्हावी व परिवाराला आर्थिक मोबदला त्वरित मिळावा – हंसराज अहीर चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हयातील औद्योगीक ओळख असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथे अनेक उद्योगांची रेलचेल असतांनाही आज या उद्योगांमध्ये स्थानिक लगतच्या गावातील …
Read More »गत 24 तासात 54 कोरोनामुक्त 123 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
Ø आतापर्यंत 23,094 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 502 चंद्रपूर, दि. 5 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 996 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार …
Read More »पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार…
पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र पोंभुर्णा येथे येत असलेल्या जंगलालगत असलेल्या तलावात स्वतःच्या गाई पाणी पाजण्यासाठी नेले असता दडी मारून बसलेल्या वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केले… ही घटना काल सायंकाळी ६ वाजता घडली असून या हल्ल्यात पुरूषोत्तम उध्दव मडावी (५५ वर्षे)मु चेक आष्टा ता पोंभूर्णा हे ठार झाले आहेत. त्यांच्या मागे एक मूलगा एक मूलगी आणी पत्नी असा आप्त परीवार आहे. …
Read More »गत 24 तासात 14 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्ह
Ø आतापर्यंत 23,040 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 434 चंद्रपूर, दि. 4 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 873 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 40 झाली आहे. सध्या 434 …
Read More »कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक- अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर
कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक- अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर चंद्रपूर, दि. 4 मार्च : कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना विहित प्रमाणपत्र नसल्यास लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी लसीकरण नाकारू शकतात, त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्याकरिता कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाल्यावर संबंधीत लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे विहित नमुन्यातील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक …
Read More »धणोजे कुणबी समाजाचे मुंबईत वसतीगृह तयार
गरजुंना मिळणार लाभ : राज्याच्या राजधानीत कुणबी समाजाचे पाऊल चंद्रपूर : धनोजे कुणबी समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई राहण्याची व्यवस्था व्हावी, त्यांची भविष्यातील पुढील वाटचाल सोपी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईत वसतीगृह तसेच राहण्याच्या व्यवस्थेसाठी धनोजे कुणबी विकास संस्थेने एक ध्येय डोळ्यासोर ठेवले. या ध्येयासाठी समाजबांधवांची मोठी मदत झाली. याच मदतीच्या भरोवश्यावर आता पनवेल, महामार्गाच्या अगदी जवळ असलेले रेल्वे स्टेशन, न्यू मुंबई विमानतळ येथे वसतिगृहासाठी नवीन वसतीगृह ससमाजबांधवांनी साकार केले …
Read More »चंद्रपूर महानगरपालिका कोरोना लसीकरणाची गती वाढविणार
समन्वय समिती सभेत निर्णय चंद्रपूर ४ मार्च – गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, ती गती आणि लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी ३ मार्च रोजी मनपा सभागृहात झालेल्या समन्वय समिती सभा बैठकीत सांगितले. कोरोना लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंत झालेल्या लसीकरण मोहिमेंच्या तुलनेत मोठी आहे. …
Read More »कर विभाग निरंतर सुरु
मालमत्ता कराचा भरणा करण्यास निरंतर सुरु मनपा कर विभाग चंद्रपूर ४ मार्च – मालमत्ता कराचा भरणा करण्यास सुविधता व्हावी यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका कर विभाग सातत्याने सुरु राहणार आहे. केवळ धुलीवंदन ( दि. २९ मार्च ) ची सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशीही कर विभाग सुरु राहणार आहे. कर विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ कामावर हजर राहणार असुन नागरीकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे …
Read More »