ऑरेंजसिटी

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जागतीक महिला दिन साजरा

जागतीक महिलासाजरा दिन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे  चंद्रपुर- जागतिक स्तरावर 08 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. आज महिलांनी सुध्दा पुरूशांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव समोर आणले आहे. महिलांचा आत्मविष्वास वाढावा या हेतुने महिलांना प्रोत्साहित करण्याकरीता हादिवस साजरा करण्यात येतो. आजदिनांक 08/03/2021 रोजीमंथनहाॅल, पोलीस अधीक्षककार्यालय, चंद्रपुर येथेजागतिकमहिलादिनम्हणुनसाजराकरण्यातआला. सदरकार्यक्रमाचे अध्यक्षमा. सौ. लिनाअरविंदसाळवे, उपाध्यक्ष मा. सौ. प्रियंकाप्रषांत खैरे …

Read More »

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 7 फेब्रुवारी : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची सं‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हानेख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांचेसह सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल बल्लारपुर येथे व्यक्त केले. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी …

Read More »

गत 24 तासात 42 कोरोनामुक्त ; 86 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 7 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 86 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 202 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 170 झाली आहे. सध्या 632 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 22 …

Read More »

महिलादिनाला महिलांकरिता पाच कोरोना लसीकरण केंद्र आरक्षीत,जिल्ह्यात 13 नवीन लसीकरण केंद्र सुरू

चंद्रपूर, दि. 7 मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालय व मातोश्री नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, भद्रावती व मुल या पाच लसीकरण केंद्रावर केवळ महिलांचेच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दि. 8 मार्च करिता ही पाचही केंद्रे महिलांकरिता आरक्षीत करण्यात आली असून आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशानातर्फे महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी हा विशेष उपक्रम …

Read More »

आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?   

आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?.                भारत हा कृषीप्रधान देश आहे. तुम्हाला दिल्लीच्या सीमेवर शंभर दिवस शेतकरी आंदोलन करतो.केंद्र सरकार किती गांभियाने दखल घेत आहे हे माहिती असेलच. प्रेमा चव्हाण आणि संजय राठोड त्याविरोधात चित्रा वाघ महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष करतात काय?. भारतात महिलांचे प्रमाण पुरुषा बरोबर ८५/९० टक्क्या पर्यंत आहे.महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी,असुशिक्षित,असंघटीत आहे.मुठभर महिला …

Read More »

क्षणांच्या विश्रांतीसाठी जागाच सापडेना,प्रवासी निवारे झाले उद्ध्वस्त,लोकप्रतिनीधी मात्र बिनधास्त

कोरपना(ता.प्र.):-    बसच्या प्रतिक्षेत असलेले खेड्या पाड्यातील प्रवाशांना क्षणाची विश्रांती मिळावी यासाठी ही मंडळी प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतात.मात्र ज्याठिकाणी याची सुविधा उपलब्ध नसेल तर लोकांना कशाप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागते याची कल्पनाच करवे ना.अशीच काहीशी परिस्थिती सध्या कोरपना तालुक्यात पहायला मिळत आहे.याविषयी पाहणीसाठी जर राजूरा पासून सुरूवात केली तर कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या गावातील कित्येक प्रवासी निवारे उद्ध्वस्त झालेले दिसून …

Read More »

जनविकास सेनेतर्फे ‘दंडा लेकर हल्लाबोल’,आंदोलनकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की

संतप्त कामगारांनी या महाविद्यालयाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. चंद्रपूर- कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी जनविकास सेनेच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन केले गेले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेथेे आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. शेवटी संतप्त कामगारांनी या महाविद्यालयाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. येथील शासकीय …

Read More »

नंदोरी बस स्थानका जवळ कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक

कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक मोठी दुर्घटना टाळली वरोरा- वेल्डिंग च्या दुकानाचे दीड लाखाचे नुकसान वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानका जवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सूल टँकरने डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स ला धडक देत दुभाजक ओलांडून वेल्डिंग च्या दुकानात घुसले यात वेल्डिंग दुकानाचे दिड लाख रुपयांचे नुकसान …

Read More »

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल

मुंबई/नवी दिल्ली- देशात दररोज आढळून येणार्‍या नव्या बाधितांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वाटा असणार्‍या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे उच्चस्तरीय पथक आज शनिवारी राज्यात दाखल झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला हे पथक आवश्यक ते सहकार्य करणार आहे. देशात आज कोरोनाचे सुमारे 18 हजार नवे बाधित आढळून आले. त्यातील दहा हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने …

Read More »

जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन

 चंद्रपूर- खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांची पूर्तता करावी, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्यंचे निवेदन माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांना देण्यात आले. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी 1982 ची कुटूंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकड्यांना …

Read More »