विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट चंद्रपूर, दि. 10 मार्च : कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मौजा नुन्हारा तालुका भद्रावती येथील विक्री केंद्राला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच भेट देवून पाहणी केली. सदर विक्री …
Read More »जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम
जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित …
Read More »कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी
कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील जडसंग्रहातील निरुपयोगी वस्तु आणि द्रवनत्र पात्रांचा लिलाव दि. 16 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे. जडसंगहातील निरुपयोगी आणि निरुपयोगी द्रवनत्र पात्रांची एकूण घसारा किंमत रु. 1 लाख 84 हजार 807 आहे. सदर निरूपयोग साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त …
Read More »सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु
चंद्रपूर, दि. 10 मार्च : मार्च महिन्याच्या अखेरीस नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असल्यान व अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा तातडीने ताबा मिळावा तसेच या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा, याकरिता मार्च महिण्यातील सर्व सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु ठेवण्यात येत आहे. या दिवशी वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु ठेवण्यात …
Read More »गत 24 तासात 27 कोरोनामुक्त ; 63 पॉझिटिव्ह
गत 24 तासात 27 कोरोनामुक्त ; 63 पॉझिटिव्ह Ø आतापर्यंत 23,285 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 699 चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 63 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 385 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …
Read More »दारूबंदी समिक्षा समितीचे अहवाल शासनास सादर होणार….
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल 2015 पासून अस्तित्वात असलेल्या दारूबंदीचा समाजमनावरील परिणाम जाणून घेण्यासाठी राज्य शासनाकडून गठित उच्चस्तरीय अभ्यास समितीचे कामकाज आता आटोपले असून, ही समिती पुढील दोन दिवसात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीचा या जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम झाला तसेच दारुबंदीबाबत येथील नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेऊन त्याचा …
Read More »जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी
जबलपूर ते चांदा फोर्ट जलद गती रेल्वेला हिरवी झेंडी चंद्रपूर- जबलपूर ते चांदा फोर्ट या नवीन जलद गती रेल्वेला आरंभ झाला असून, मंगळवारी चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी या रेल्वेचे स्वागत केले व हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील व्यवसायी, उद्योजक तसेच नागरिकांना थेट जबलपूर, बालाघाट शहराकरिता रेल्वे प्रवास सोयीचा व …
Read More »महिलादिनी सेवाभावी, कर्तव्यदक्ष भगीनींचा हंसराज अहीर यांचे शुभहस्ते सन्मान
चंद्रपूर- मातृशक्तीला रणरागीनीची उपमा दिली जाते. देशात कोरोना संकटकाळात स्वतःच्या जीवावर उदार होवून आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगुन कोरोनाग्रस्तांची विचलीत न होता अविरत सेवा करून कोरोना रूग्णाना नवजीवन बहाल केले व काहींनी रात्रंदिवस जागता पहारा देवून कोरोनाचा फैलाव होण्यास अटकाव करून सुव्यवस्था स्थिती अबाधित ठेवण्याचे कर्तुत्व गाजवले. शहरातील सफाईच्या कामी ज्यांचे हात कारणीभुत ठरले अशा सर्व भगिनींच्या प्रती सद्भावना व्यक्त करणे …
Read More »माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे मनस्ताप,उपाययोजनेसाठी साईशांती नगरवासी आक्रमक
कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या केंद्र स्थानी विराजमान माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट(धुळी)मुळे शहरवासी विशेषतः साईशांती नगरवासी पुरते हैराण झाले असून घरांच्या छतांवर व घरात परिसरात धुळीचे साम्राज्य असून धुळी प्रदूषणामुळे कित्येक नागरिक विविध प्रकारच्या रोगांनी ग्रासले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे.माणिकगड सिमेंट कंपनीतून पसरत असलेल्या सततच्या डस्टने …
Read More »गडचांदूर भाजप महिला आघाडीतर्फे “गुड टच, बॅड टच” महिला दिना निमित्य कार्यक्रम
कोरपना(ता.प्र.):- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी गडचांदूर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात १२ वर्ष आतील मुलींना “गुड टच, बँड टच”(चांगला स्पर्श,वाईट स्पर्श)बद्दल अँड. दिपांजली मंथनवार,डॉ.सौ.कवीता पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल सौ.रेखा सुरनार यांनी महिलांसाठीचे नवीन कायदे …
Read More »