कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या केंद्र स्थानी विराजमान माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट(धुळी)मुळे शहरवासी विशेषतः साईशांती नगरवासी पुरते हैराण झाले असून घरांच्या छतांवर व घरात परिसरात धुळीचे साम्राज्य असून धुळी प्रदूषणामुळे कित्येक नागरिक विविध प्रकारच्या रोगांनी ग्रासले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे.माणिकगड सिमेंट कंपनीतून पसरत असलेल्या सततच्या डस्टने …
Read More »गडचांदूर भाजप महिला आघाडीतर्फे “गुड टच, बॅड टच” महिला दिना निमित्य कार्यक्रम
कोरपना(ता.प्र.):- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी गडचांदूर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात १२ वर्ष आतील मुलींना “गुड टच, बँड टच”(चांगला स्पर्श,वाईट स्पर्श)बद्दल अँड. दिपांजली मंथनवार,डॉ.सौ.कवीता पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल सौ.रेखा सुरनार यांनी महिलांसाठीचे नवीन कायदे …
Read More »जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे वतीने जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन
दि.०८/०३/२०२१ सोमवार :– चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांचे वतीने महिला बंदीभगिनी करिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मा. न्या.जाधव साहेब सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम,अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.सपना बिरेवार, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार, अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती …
Read More »नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने १६९ कोटी ४४ लक्ष ५८ हजार रूपयांचे निधी मंजूर
नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकार, १६९ कोटी ४४ लक्ष ५८ हजार रूपयांचे निधी मंजूर *ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्ते, इमारत व पुलांच्या कामासाठी अर्थंसंकल्पात १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर* *ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर 75 कोटी रुपयांचा रेल्वे उडान पूल मंजूर* *सिंदेवाही शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेंट क्रांक्रीट, मजबुतीकरण, सुधारणाकरने यासाठी 20 कोटी मंजूर* मुंबई/चंद्रपूर – ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही …
Read More »महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण
महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण नागपूर –विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस …
Read More »विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार…
विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार… मुंबई: विदयार्थी, युवक, महिला आणि शेतक-यांसाठी विविध योजना राबत या घटकांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेला अर्थसकंल्प असल्याची प्रतिक्रीया चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात …
Read More »‘सर्वांची साथ… तर कोरोनावर मात…’ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
‘सर्वांची साथ… तर कोरोनावर मात…’ – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत भद्रावती व वरोरा येथे संवाद कार्यक्रम ‘मास्क’ हा कपडे परिधानाचाच एक भाग व्हावा दंड करण्यापेक्षा मानसिकतेत बदल हवा कोरोना तपासणी व लसीकरण वाढविण्यावर भर चंद्रपूर दि. 8 मार्च : मागील दोन आठवड्यापुर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधीतांची संख्या आता 80 च्या आसपास …
Read More »सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: विजय वडेट्टीवार
सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: विजय वडेट्टीवार राज्याच्या विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प चंद्रपूर दि. 8 मार्च : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून या अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संकटात राज्याची महसूली तुट वाढली असताना तसेच केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येकवेळी असहकार्याची भूमिका घेऊनही राज्यातील शेतकरी, आदिवासी, महिला, दलित, इतर मागास …
Read More »स्रित्व व पुरूषत्वाच्या पलीकडे माणूस बनावे, महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर शिरिषा साठे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 8 मार्च : लोकशाही जीवनशैलीमध्ये महिलांकरता वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत, या कायद्यामागची कारणे प्रत्येकाची अंतःप्रेरणा बनावी तसेच सर्वांनी स्त्रीत्व पुरुषत्व या संकल्पने पलीकडे जाऊन माणूस बनण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर शिरिषा साठे यांनी व्यक्त केले जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कार्यशाळा आयोजिण्यात आली …
Read More »स्मशानभूमीतील जुन्या झाडांची अवैध रित्या कत्तल,ठेकेदाराकडुन झाडांची परस्पर विक्री, नगर पालीका प्रशासनाने केले दुर्लक्ष.
वरोरा : वैयक्तिक मालकीची घरातील किंवा शेतातील झाडे तोडण्यासाठी वनखात्याच्या विभागाकडुन परवानगी घ्यावी लागते. नगरपालिका हद्दीतील झाडे तोडण्यासाठी सुद्धा नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते, मात्र वरोरा नगरपालिका हद्दीतील वणी बायपास कडील स्मशानभूमीतील पुरातन काळापासून असलेली जुनी झाडे नगरपालिकेच्या ठेकेदाराने नगर परिषद प्रशासनाची वैधरित्या परवानगी न घेता परस्पर तोडून ती झाडे परस्पर विकुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार विरोधी पक्षाचे गटनेते गजानन …
Read More »
विश्वभारत News Website