ऑरेंजसिटी

पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार जिल्ह्यातील पहिले आयएसओ नामांकन : विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव पोंभुर्णा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज संस्थेची संकल्पना साकार व्हावी व त्यांचे बळकटीकरण व्हावे या हेतूने ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावर पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदा जिल्ह्यातील लोकाभिमुख कार्य करणारी पोंभुर्णा पंचायत समीती यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात …

Read More »

*वीर बाबुराव शेडमाकेंचे ‘‘शहिद स्थळ’’ सर्वांसाठी प्रेरणास्थान:- हंसराज अहीर*

*वीर बाबुराव शेडमाकेंचे ‘‘शहिद स्थळ’’ सर्वांसाठी प्रेरणास्थान:- हंसराज अहीर* *शहिदवीरांस जयंतीदिनी अभिवादन* चंद्रपूर:- 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील शुरवीर योध्दा असलेल्या शहिद  बाबुराव शेडमाके यांचे योगदान भविष्यातील पिढ्यानपिढया कायम स्मरणात ठेवतील. मातृभुमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे चंद्रपूरचे महान सुपुत्र म्हणुन देशाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णक्षराने कोरल्या गेले आहे. त्यांचे शहीद स्मारक केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर अखिल भारतवर्षातील सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे अशा …

Read More »

गडचांदूर शहर बसस्थानक विना पोरके ! “एक धोटे गेले,दुसरे आले” परिस्थिती जैसे थे! 

गडचांदूर शहर बसस्थानक विना पोरके ! “एक धोटे गेले,दुसरे आले” परिस्थिती जैसे थे! कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-      औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर आहे.मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त हजारो नागरिक दररोज याठिकाणी येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात बसस्थानक नसल्याने हे शहर “बसस्थानक विना पोरके!” असल्याची भावना व्यक्त …

Read More »

मनपात समता दिन साजरा.

मनपात समता दिन साजरा. दिनांक १२ मार्च, २०२१ रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चौव्हाण यांच्या जन्मदिवस “समता दिन” म्हणून चंद्रपूर  शहर महानगरपालिका, चंद्रपूर मध्ये त्यांची जयंती साजरी करून मा. महापौर  राखी संजय कंचर्लावार यांचे हस्ते त्यांची प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मा. यशवंतराव चौव्हाण ओळखले जातात. …

Read More »

महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार चा जागतिक महिला दिन निमित्ताने सत्कार

चंद्रपूर- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तर्फे महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार चा जागतिक महिला दिन निमित्ताने सत्कार जागतिक महिला दिन निमित्ताने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी चंद्रपूर तर्फे महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार यांचा सत्कार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तर्फे मा. महापौर यांच्या दालनात करण्यात आले. या प्रसंगी महापौर म्हणाल्या कि, आजच्या युगात महिला हि पुरुषांच्या खांद्याला खांद्या देऊन …

Read More »

महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

*महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ*  सिंदेवाही – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प. स. सिंदेवाही अंतर्गत पंचायत समिती सभागृहात  दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पर्वावर “महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा” शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मंदाताई बाळबुद्धे, सभापती प. स.सिंदेवाही कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. शिलाताई कन्नाके  , उपसभापती प. स. सिंदेवाही , पंचायत समिती सदस्य सौ प्रीतीताई गुरनुले, सौ नलिनीताई चौधरी,श्री राहुल …

Read More »

जागतिक महिला दिनीकर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार

*जागतिक महिला दिनी* *कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार* चंद्रपूर:- भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने जागतिक महिला दिनी समाजातील कर्तृत्ववान  रणरागिनींचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वाती धोतकर,जिल्हाध्यक्ष योगिता धानेवार,शहर अध्यक्ष अभिलाषा मैंदळकर,प्रीती लाखदिवे,वैशाली जोगी,छाया धानेवार,जया झाडे,छाया बरडे,विद्या जोगी आदी उपस्तीत होते.आज जागतिक महिला दिन ज्या महिलांनी समाजासाठी, धर्मासाठी,देशासाठी असाधारण कार्य करून समाजाला प्रेरणा दिली,समाजासाठी मार्गदर्शक बनले,ज्यांनी ज्यांनी स्वयंप्रेरणेने …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारला प्रवासी  निवारा, वर्धापन दिनानिमित्त आदर्श उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारला प्रवासी  निवारा वर्धापन दिनानिमित्त आदर्श उपक्रम  वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे आनंद निकेतन विद्यालय,महाविद्यालय,कृषी विद्यालय येथे बाहेर गावातून शिकायला येतात तसेच बाहेर गावी जाणारे प्रवासी देखील याच ठिकाणी बस ची प्रतीक्षा करीत असतात .बस ने प्रवास करत असताना बस ची प्रतीक्षा करीत विद्यार्थी ,प्रवासी  उन्हात उभे असतात.मागील काही महिन्याआधी आनंदवन चौक कडून नागपूर जाणाऱ्या दिशेला असलेला …

Read More »

गडचांदूरातील पारखी लेआऊटवासी अंधारात.

गडचांदूरातील पारखी लेआऊटवासी अंधारात. (महिला दिनी,महिलांचे महिला अधिकारी व नगरसेवीकेला साकडे.) कोरपना(ता.प्र.):-         कोरपना तालुक्यात सर्वात मोठे शहर गडचांदूरातील प्रभाग क्रमांक ६ पारखी लेआऊट मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून लाईटची व्यवस्था नसल्याने याठिकाणी वास्तव्यास असलेल्यांना मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सदर लेआऊटमध्ये अनेक गोर गरीब नागरिकांनी पारखी यांच्या शेतजमिनीची जागा खरेदी करून घरे उभारली.वीज पुरवठा नसल्याने शेजाऱ्यांना विनवणी …

Read More »

आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा चंद्रपूर, दि. 10 मार्च : चंद्रपूर आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे उपस्थितीत दिनांक 5 मार्च रोजी वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रविंद्र मनोहरे, कार्यक्रम समन्वयक …

Read More »