ऑरेंजसिटी

गत 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 23,471 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 905 चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 471 झाली आहे.  सध्या 905 …

Read More »

कोरपना तालुक्यातील “कुसळ शरीफ़” येथे यंदा उर्स उत्सव नाही. (कोरोनाचे सावट,कमिटीचा निर्णय.)

कोरपना(ता.प्र.):-       कोरपना तालुक्यातील आदिवासी बहूल गाव “कुसळ शरीफ़” येथे मागील कित्येक वर्षांपासून “हज़रत दुल्हाशहा वली बाबा” यांचा तीन दिवसीय उर्स उत्सव(संदल)मोठ्या थाटामाटात व हर्षोल्हासाने साजरा केला जातो.दरवर्षी हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भक्त-भाविकांची गर्दी याठिकाणी पहायला मिळते.पुरातन काळापासून निसर्गरम्य ठिकाणी बाबांची समाधी(मजा़र)अस्तित्वात असून दरवर्षी येथे पारंपारिक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मीक कार्यक्रम पार पडतात.मात्र यंदा कोरोना संकटामुळे उर्स उत्सव …

Read More »

लाँयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या प्रदुषणावर नियंत्रण करावे अन्यथा आंदोलन-सुरेश मल्हारी

घुग्घुस(प्रभाकर कुम्मरी)-आज दि. 13 मार्च 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लाँयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीला निवेदन सादर करुन हे स्मरण करून दिले कि संदर्भ क्रमांक 09, दिनांक 08/6/2019, संदर्भ क्रमांक 06,दिनांक* *11/6/2019, संदर्भ क्रमांक 14, दिनांक 11/7/2019 रोजी निवेदन देण्यात आले होते पंरतु या कंपनीने स्वतःच्या होणाऱ्या प्रदुषणाबाबत अद्याप …

Read More »

घुग्घुस येथील व्यवसायिकांचा भाजपात प्रवेश,घुग्घुस शहराचा विकासात भाजपाचे योगदान बघून भाजपात प्रवेश- देवराव भोंगळे

घुग्घुस येथील व्यवसायिकांचा भाजपात प्रवेश घुग्घुस शहराचा विकासात भाजपाचे योगदान बघून भाजपात प्रवेश- देवराव भोंगळे घुग्घुस( प्रभाकर कुम्मरी) – घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात मनोज ठेपाले, बालाजी बाशेट्टीवार, विकास निखाडे, पुरुषोत्तम भोयर यांनी भाजपात प्रवेश घेतला. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव …

Read More »

बगीच्याचा कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार  काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निवेदन 

बगीच्याचा कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार  काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निवेदन घुग्घुस : नगरपरिषद मधील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजने अंतर्गत वर्ष 2017 ते 2020 याकाळात विविध वॉर्डात ऐकून दहा बाल उद्यान निर्माण करण्यात आलेले आहे. या उद्यानाला प्रत्येकी अंदाजे जवळपास पंचयातर लाख ते एक कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. या कामात वाजवीपेक्षा जास्त शासकीय निधी खर्च करण्यात आला असून याकामात …

Read More »

अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण. (नव्याने श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न/माजी आमदार अँड.धोटे) 

अपयश लपवण्यासाठी जुन्याच कामांचे लोकार्पण.  (नव्याने श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न/माजी आमदार अँड.धोटे) कोरपना (ता.प्र.):-      राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली.मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आणि  निवडणूकांनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर …

Read More »

15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन

15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन चंद्रपूर, दि. 12 मार्च : सोमवार दि. 15 मार्च रोजी  महिला लोकशाही दिनाचे आयोजन  सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत जिल्हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात   करण्यात आले आहे. सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाब, अशी प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडुन तक्रार/ निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असतील अशा …

Read More »

गत 24 तासात 51 कोरोनामुक्त ,  75 पॉझिटिव्ह  ; एक मृत्यू

गत 24 तासात 51 कोरोनामुक्त  75 पॉझिटिव्ह  ; एक मृत्यू Ø  आतापर्यंत 23,358 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 796 चंद्रपूर, दि. 12 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 75 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 536 वर …

Read More »

त्या…! काळातील शाळेची फी माफ करा. अल्ट्राटेक सिमेंटकडे पालकांची मागणी.

कोरपना(ता.प्र.):-        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉकडाऊन लावले होते.”घरी रहा,सुरक्षित रहा” असे आवाहन करण्यात आले.याला प्रतिसाद देत सर्व व्यवहार,व्यापार,कामधंदे बंद करून नागरिक घरीच बसून होते.इतर कार्यालयासह शाळा महाविद्यालय सुद्धा बंद होते.असे असताना आता शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.फी माफीची मागणी होत असतानाच याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील “अल्ट्राटेक …

Read More »