ऑरेंजसिटी

ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर  यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण

ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर  यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज… गोंडवाना च्या विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण चंद्रपूर – सरदार पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागप्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठाच्या संगणकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. किशोर  यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी २०२० परीक्षा प्रक्रिया ही कोणत्या माध्यमाद्रारे  देऊ शकता, तसेच आभासी परीक्षा देताना इंटरनेटची स्पीड किती हवी, सराव (Mock) परीक्षा कशी दयायची, हॉल तिकीट कसे डाऊनलोड …

Read More »

शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक

शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक आलेख रट्टे -वरोरा :-   तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस  संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस …

Read More »

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या …

Read More »

CM ठाकरे यांची  महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार?

CM ठाकरे यांची  महत्त्वाची बैठक; वाझे प्रकरण कुणाला भोवणार? सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण आणखीही काही अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली उच्चस्तरिय बैठक. गृहमंत्री, पोलीस महासंचालकांसोबत केली चर्चा. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची शक्यता. मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन …

Read More »

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक,60 जनावरांची सुटका

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक – कत्तलीसाठी नेणार्‍या 60 जनावरांची सुटका चंद्रपूर- जनावरांची तस्करी करणार्‍या ट्रक चालकाने जनता महाविद्यालय चौकातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन समोर नेले. तेव्हा तेथे कार्यरत वाहतूक पोलिसांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने त्यांनाच उडविण्याचा प्रयत्न करीत ट्रक सुसाट वेगाने पळविला. अखेर तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि अन्य वाहतूक …

Read More »

इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा – आ. मुनगंटीवार

इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा- आ. मुनगंटीवार   – आ. मुनगंटीवार यांची बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट – केंद्रीय वनमंत्र्यांना करणार समस्यांचे सादरीकरण चंद्रपूर- चिचपल्ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हेे जागतिक पातळीवर चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढविणारा प्रकल्प आहे. रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात यत्किंतही चुक …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी ई-मेल वर त्रुटींची पुर्तता करण्याबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी ई-मेल वर त्रुटींची पुर्तता करण्याबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांचे आवाहन चंद्रपूर, दि. 16 मार्च :       सन 2020-21 मध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्तावातील त्रुटींची माहिती संबंधीतांना त्यांनी नोंदविलेल्या ई-मेल पत्त्याद्वारे कळविण्यात आली आहे.  प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या त्रुटींची तात्काळ पुर्तता करावी आणि ई-मेल द्वारे त्रुटीची पुर्तता करु न शकल्यास कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवाव्या, असे आवाहन जिल्हा …

Read More »

गत 24 तासात 85 कोरोनामुक्त  121 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

गत 24 तासात 85 कोरोनामुक्त ,121 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू Ø  आतापर्यंत 23,665 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 895 चंद्रपूर, दि. 16 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 85 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 121 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 964 वर …

Read More »

पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो.

पद म्हणजे निष्ठा,त्याग जिद्दीचा सन्मान असतो. तुम्ही सर्कस पहिली असेलच, सर्कस मध्ये वाघ,सिंह हिंसप्राणी सर्वात जास्त रिंग मास्टरला घाबरतो.तसेच समाजात आणि पक्ष संघटना,ट्रेंड युनियन मध्ये असते. जे समाजाचे लोक,पक्ष संघटनेचे सभासद, ट्रेंड युनियनचे कामगार नेत्याला डोक्यावर घेऊन नाचतात ते लोक चुकीचे काम केल्यास पाया खाली तुडवायला कमी करीत नाही. म्हणजे सिंह वाघ हिंस प्राणी आहेत, त्यावर स्वार असे पर्यत ते …

Read More »

जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन,बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर* चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या कार्याचा आदर्श जनसामान्यांपुढे ठेवावा अशी भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या सत्याग्रह आंदोलनास भेट देवून या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी सांगितले की महसुल विभागाच्या जागेवर पुतळा उभारण्यास रितसर अनुमती देण्यात येत असतांना बिरसा मुंडांच्या पुतळयाबाबत प्रशासनाने घेतलेली भुमिका अतार्कीक स्वरूपाची आहे. कारण बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी बांधवांचेच पुज्यनीय व्यक्तीमत्व नसुन ते सर्वांनाच पुज्य आहेत अशा देशभर पुज्यनीय असलेल्या महापुरूषांचा पुतळा हटविण्याची चुक सुधारण्याची आवश्यकता आहे. भारतीय संसदेमध्ये आदर्श असलेल्या महापुरूषांपैकी एक असलेल्या बिरसा मुंडाचाही पुतळा उभारल्या गेला आहे याचे भान ठेवून प्रशासनाने अशी घातकी कृती करायला नको होती असेही ते म्हणाले. सत्याग्रहाला बसलेल्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे लाखोचा जनसमुदाय आहे याची जाण ठेवून या बांधवांचा आणखी अंत न पाहता समितीच्या पदाधिकाÚयांसोबत विशेष बैठक आयोजित करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखत भगवान मुंडांच्या पुतळ्याची पूनस्र्थापना करून सुरू असलेले सत्याग्रह सोडविण्याची भुमिका जिल्हा प्रशासनाने स्वीकारावी असे आवाहनही अहीर यांनी केले. यावेळी त्यांनी समितीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या रास्त मागणीस पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रा. अशोक तुमराम, विलास मसराम व अन्य प्रभृती याप्रसंगी उपस्थित होते.

*जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांचा आदर राखुन*  *बिरसा मुंडांच्या पुतळ्याची पुनःस्थापना करावी:- हंसराज अहीर* चंद्रपूर:- भगवान बिरसा मुंडा हे समस्त आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहेत. बिरसा मुंडांचा पुतळा हटवून त्यांच्या श्रध्देवर आघात करण्याची कृती ही सदैव निंदनीयच असून या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या पुतळ्याची त्याच जागेवर सन्मानपूर्वक पुनःस्थापना करून आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर राखावा व या महान क्रांतीकारी, देशभक्त समाजसेवकांच्या …

Read More »