चंद्रपूर दि. 24 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापणांना त्यांच्या आस्थापणेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष /स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट़्र शासन कौशल्य विकास, रोजगार व अद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in. या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मार्च 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर …
Read More »गत 24 तासात 109 कोरोनामुक्त ; 276 पॉझिटिव्ह
Ø आतापर्यंत 24,351 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 1480 चंद्रपूर, दि. 24 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 276 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 244 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 351 झाली आहे. …
Read More »खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर ,खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना
खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना चंद्रपूर : नागरिक आणि रुग्ण हे महत्वाचे नाते आहे. भारतातील शेवटच्या वर्गाला आरोग्य व्यवस्था माफक दरात मिळावी, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या हेल्थ बजेट वाढवावा, भारतात १३४२ रुग्णाच्या मागे एक डॉक्टर आहेत, त्यामुळे ती संख्या वाढवावी, त्यासोबतच खासगी रुग्णालयात रोगाच्या उपचारावर …
Read More »मुल येथे महिला सबलीकरण कार्यक्रम,जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे बालकांसाठीच्या कायद्याबाबत जनजागृती
मुल येथे महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे बालकांसाठीच्या कायद्याबाबत जनजागृती चंद्रपूर, दि. 24 मार्च : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मुल तालुका येथिल ग्रामपंचायत टेकाडी येथे नुकतेच महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापन अधिकारी …
Read More »रेतीघाटाचे लिलाव नियमानुसारच – अपर जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर
रेतीघाटाचे लिलाव नियमानुसारच – अपर जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर चंद्रपूर, दि. 22 मार्च : महाराष्ट्र शासनाचे रेती निर्गती धोरणान्वये तालुका तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या रेतीघाटाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाद्वारे राज्यस्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर समितीने ज्या रेतीघाटांना पर्यावरन मंजूरी प्रदान केली त्याच रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यात आली आहे. रेतीघाट लिलावाच्या 15 दिवसापूर्वी राज्यस्तरीय दोन वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशीत करण्यात आली. तद्नंतर लिलाव प्रक्रिया …
Read More »मुद्रांक शुल्क भरल्यावर दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन
मुद्रांक शुल्क भरल्यावर दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 22 मार्च : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत सुट जाहिर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 16 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि मुद्राक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित …
Read More »कोरोना रूग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या- पालकमंत्री विजय वडेट्टीवार
कोरोना रूग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या- पालकमंत्री विजय वडेट्टीवार जास्त रुग्णसंख्येच्या ठिकाणी लक्ष् केंद्रीत करा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग व लसीकरणचा वेग वाढवा गरजेनुसार खाजगी रूग्णालयातून आवश्यक खाटांची पुर्तता करा जिल्हा क्रिडा संकुलातील फुटबॉल मैदान व सिंथेटीक ट्रॅकचे काम लवकर करण्याचे निर्देश चंद्रपूर, दि. 22 मार्च : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून पुढील संभाव्य वाढ लक्षात घेता …
Read More »गत 24 तासात 72 कोरोनामुक्त ,123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
गत 24 तासात 72 कोरोनामुक्त123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू आतापर्यंत 24,138 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 1305 चंद्रपूर, दि. 22 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार …
Read More »युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून मृत्यू
भद्रावती- गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून करुण अंत झाल्याची घटना भद्रावती पोलिस ठाणे अंतर्गत बेलोरा (किलोनी) या गावात सोमवार, 22 मार्च रोजी उघडकीस आली. तालुक्यातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी पराग बंडू गाडगे (22) हा युवक 19 मार्चपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. हा युवक भद्रावतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, 19 …
Read More »चिमुकल्यांकडून “चिमणी दिन” उत्साहात साजरा.
कोरपना (ता.प्र.):- गडचांदूर वार्ड क्रमांक ५ येथील ओम बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या चिमुकल्यांनी २० मार्च रोजी “जागतिक चिमणी दिन” साजरा केला. सध्याच्या काळात चिमण्या लुप्त होण्याच्या मार्गावर आसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणं महत्वाचे असून आपला जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रमनिय करण्यासाठी तसेच आपल्या किलबिलाटाने आयुष्याचा …
Read More »