पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा दौरा चंद्रपूर, : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे दिनांक 3 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन. दु.12 वा. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नियोजन भवन येथे आढावा …
Read More »सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या सर्व करासहीतच्या खालील दराप्रमाणे किंवा यापुर्वी त्यापेक्षा कमी दर असल्यास त्याप्रमाणे दर आकारणी …
Read More »गत 24 तासात 179 कोरोनामुक्त , 297 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू
गत 24 तासात 179 कोरोनामुक्त 297 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू Ø आतापर्यंत 25,569 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 2407 चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 179 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 297 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 …
Read More »अधिकार्यास लाच घेताना अटक
अधिकार्यास लाच घेताना अटक चंद्रपूर- जमिनीचे फेरफार करुन देण्याच्या कामासाठी 1 हजार 500 रुपयाची लाच स्वीकारणार्या भद्रावती तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकार्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरूवार, 1 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. चंद्रपूर येथील रहिवासी तक्रारदार यांची चंदनखेडा साजा अंतर्गत चरूर घारापुरी येथे शेती आहे. या शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा चंद्रपूर १ एप्रील – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वजारोहण तथा लोकार्पण कार्यक्रम तिथीप्रमाणे ३१ मार्च रोजी मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर तथा लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाच्या बाजुला …
Read More »चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक ,चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस
चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस चंद्रपूर- विदर्भातच नव्हे, तर अख्ख्या जगात अनेकदा चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक राहिले आहे. यंदा मात्र मे महिना उजाडण्याच्या आधीच आणि कोरोनाच्या सावटात एप्रिल हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून उन्हाचा पारा बराच चढला आहे. गुरूवारी भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 43.8, तर ब्रम्हपुरी …
Read More »दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8
दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8 चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल दिले आहेत. नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या 50 …
Read More »कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
कोरोना लसीकरण केंद्र मतदारयादीप्रमाणे वार्डनिहाय जोडावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात आजपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून लसीकरणाचे उद्दिष्टदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे जसे मतदान केंद्र ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्यात यावे अशा सूचना …
Read More »गत 24 तासात 120 कोरोनामुक्त,353 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू
गत 24 तासात 120 कोरोनामुक्त,353 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू आतापर्यंत 25,390 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 2291 चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 …
Read More »पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे.
पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे. चार पायाच्या जनावरांत आणि जलतळ प्राण्यात संस्था,संघटना,पक्ष नसतात तरी ते संकटात सापडल्यावर एकत्र येऊन संघटीत पणे मुकाबला करतात त्यात कोणी नेता नसतो.पण सामूहिक नेतृत्व मात्र कायम असते.त्यांचे वर्णन लोकशाहीर वामन दादा कर्डक यांनी एका गीतात खूप अर्थपूर्ण केली आहे. “अन्याय अत्याचारांची येतच हाक रे भरुरूरू उडावी पाखरे” चिमणी पाखरे,मध माश्या आणि मुंग्या यांचे संघटन वैचारिक …
Read More »
विश्वभारत News Website