म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित आजाराच्या माहितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त चंद्रपूर दि. 24 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने म्युकरमायकोसिस हा आजार साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. 19 मे 2021 रोजी म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आलेला असून या आजाराला …
Read More »क्राइस्ट रुग्णालयातील वीस बेडचे पालकमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन
म्युकरमायकोसिस रुग्णांना तातडीने उपचार द्यावा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि. 24 मे : म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराकरिता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत क्राइस्ट रुग्णालय येथे 20 बेड कार्यान्वित करण्यात आले असून सदर रुग्णांना तातडीने उपचार द्यावा अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन प्रसंगी प्रशासनाला दिल्या. दुरदृश्य प्रणालीच्या …
Read More »“म्युकरमायकोसिस”चे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला
वेळीच उपचार घेतल्यास “म्युकरमायकोसिस” आजाराचा धोका टाळता येऊ शकतो चंद्रपूर, ता. २४ : “म्युकरमायकोसिस” हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. तो अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. “म्युकरमायकोसिस” हा एक अतिजलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, …
Read More »मनपाद्वारे बाबूपेठ, आंबेडकर प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई
चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जात आहेत. सोमवारी (ता. २४) झोन 3 (ब) अंतर्गत बाबूपेठ प्रभाग १३, आंबेडकर प्रभाग क्र. १७ मध्ये नाले सफाई करण्यात आली. महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी …
Read More »मनपाची ३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल
मनपाची ३ प्रतिष्ठानांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. २४ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी (ता. …
Read More »युथ इंटक चंद्रपूरचे आयोजन; रुग्ण, नातेवाईकांना भोजनदान-खासदार धानोरकर यांनी दिली भेट
खासदार धानोरकर यांनी दिली भेट चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना युथ इंटक जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भोजनदान केले जाणार आहे. सोमवारी (ता. २४) खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे हॉटेल बंद असून, केवळ पार्सलची सुविधा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचे जेवण …
Read More »महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी-चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी
महापालिकेने प्रसिद्धीचे कंत्राट रद्द करून कोरोना रुग्णांसाठी व्हेन्टिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करावी *चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची मागणी चंद्रपूर : कोरोनाने मागील वर्षभरापासून कहर केला आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातून चंद्रपूर शहर महानगरपालिकासुद्धा सुटलेली नाही. मालमत्ता कराची वसुली झाली नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाने शहरात हाहाकार माजला असताना रुग्णांच्या …
Read More »रूग्णालयातील “वेस्ट” मटेरियल फेकले भरवस्तीत !
भरवस्तीतील हा जैविक कचरा जाळला 24 तासांच्या आत ! पण हा जैविक कचरा आला कुठून… ! या बेजबाबदारपणा ला जबाबदार कोण ! आणि कोणाचे आहे हे षडयंत्र, शोध घेणे गरजेचे…! चंद्रपूर : चंद्रपुरातील दुर्गापुर कडे जाणारा सुमित्रानगर हा उच्च शिक्षित लोकांची भरगच्च वस्ती! याच वस्तीमधील गॅलक्सी सुपर मार्केटच्या बाजुला रुग्णांना देण्यात येणारी इंजेक्शन, वापर केलेले (निडल्स)सुई, सलाईन, औषधांची रिकामे झालेले …
Read More »रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना रेशन द्या-खासदार बाळू धानोरकर यांची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : कोरोना काळात मागील एका वर्षांपासून अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले. यावेळी समाजाच्या शेवटच्या वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामध्ये जे बाहेर राज्यातील लोक आहेत. त्यांच्या नावाने रेशन कार्ड नाही. त्यांना राशन मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक नसलेल्या कुटुंबाना रेशन द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन …
Read More »वाघाचा हल्ल्यात एक ठार
मूल: वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. मूल तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात विश्रांती घेत असलेल्या किंवा पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना …
Read More »
विश्वभारत News Website