Breaking News

ऑरेंजसिटी

लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे ,आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती

लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती चंद्रपूर – 1 जुलै ला राष्ट्रीय डॉक्टर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इंडियन मेडिकल चंद्रपूरच्या वतीने विविध कार्यक्रम सेवा सप्ताह निमित्य आयोजित करण्यात आले त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे लसीकरण मोहिमेसंदर्भात नागरिकांमध्ये  जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी चंद्रपूर आय .एम.ए च्या डॉक्टरांनी चंद्रपूर …

Read More »

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही. भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्षे झाले?. राज्यघटनेची अंमलबजावणी अजूनही जात धर्म पाहून होते असे एक नाही तर हजारो उदाहरण देता येईल.या देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेत जातीयवादी अधिकारी आहेत.ती यंत्रणा राबविणारे अधिकारी योग्य वेळी जातीवादी भूमिका बजावतात.कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात.तेव्हा ते सर्व संस्कार,नीतिमत्ता आणि प्रशिक्षण घेताना दिलेले धडे विसरतात.या देशातील प्रिंट मीडिया व चॅनल …

Read More »

पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे , बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी साधला फेसबुक संवाद

पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी साधला फेसबुक संवाद चंद्रपूर, ता. २ : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक जवळची माणसं गेलीत. कोरोनाच्या बातम्या आणि चर्चा कानावर पडू लागल्याने लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. संचारबंदीमुळे मुलांना बाहेर खेळाता येत नाही. त्यामुळे त्यांचे बालपण कोंडल्यासारखे झाले आहे. घरगुती खेळ, चित्रकला आणि छंदाच्या माध्यमातून पालकांनी …

Read More »

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर,दि. 2 जुलै : महाराष्ट्राने कृषीविषयक अनेक अभिनव संकल्पना देशाला दिल्या आहेत. कृषी क्षेत्राचा आणि शेतक-यांचा विकास हे राज्य सरकारचे प्राधान्याचे विषय आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. शेतक-यांच्या समृध्दीसाठी हमीभाव आणि बाजार समित्यांची निर्मिती झाली असून राज्यात या दोन्ही बाबी …

Read More »

औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार

औद्योगिक क्षेत्रातील अंमलनाला पर्यटन स्थळ नागरिकांचे केंद्रबिंदू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार * करमणूक केंद्र व पर्यटन विकास कामांचे भुमिपूजन चंद्रपूर, : जिल्ह्यातील राजूरा, गडचांदूर हा भाग औद्योगिक प्रगत मानला जातो. एवढेच नाही तर सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक वारसा सुध्दा या क्षेत्राला लाभला आहे. एकीकडे उंच पहाड, दुसरीकडे पाणी आणि त्याच्या मधोमध अंमलनाला पर्यटन स्थळ आहे. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत या भागाचा कायापालट …

Read More »

हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ चंद्रपूर दि. 2 जुलै : हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात दि. 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्य कर्मचा-यांना गोळ्या देऊन केला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सदर कर्मचा-याने गोळ्यांचे सेवन केले. यावेळी सिदेंवाहीचे …

Read More »

जिल्ह्यात 22 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

जिल्ह्यात 22 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु चंद्रपूर,दि. 2 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 15 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2 , बल्लारपूर 1, …

Read More »

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले वरोरा : संपूर्ण विश्र्व कोरोना सारख्या महामारीला झुंज देत आहे. या काळात डॉक्टर्स समाज आणि देशाच्या सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र अविरतपणे कार्यरत आहे. वर्षानुवर्षे देवदूताच्या भूमिकेतून जनतेची सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्संच्या ऋणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी केले. रोटरी …

Read More »

सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी

सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी मूल, मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावानजिक असलेल्या माजी मालगुजारी तलावात शुक्रवार, 2 जुलै रोजी 5 फुटाचा मगर सापडला असून, त्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुशी गावातील मामा तलावात मच्छी पालन होत असून, येथील मासेमारी समाज नेहमीच मासे मारीत असतात व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडत असतात. शुक्रवारी सकाळी …

Read More »

गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.”,शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट

गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.” (शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट.) कोरपना ता.प्र.:-        कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूरची लोकसंख्या अंदाजे ४० ते ४५ हजारांच्या जवळपास आहे.या शहराला तालूक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागील अंदाजे ३ दशकांपासून सतत संघर्ष सूरू आहे. परंतू नेहमीच शासनकर्ते निव्वळ आश्वासनांचे लॉलीपॉप देत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे.२ जुलै …

Read More »