पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.10 जुलै 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून चेकपिंरजी ता. सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 12.10 वाजता, व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व …
Read More »शुक्रवारी एकही मृत्यु नानामुक्तही, 11 कोरो 6 पॉझिटिव्ह
शुक्रवारी एकही मृत्यु नानामुक्तही, 11 कोरो 6 पॉझिटिव्ह Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 167 चंद्रपूर,दि.9 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 6 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, …
Read More »नो कम्प्लेंट डे! (जीवनात काहीही तक्रार नाही दिवस)
नो कम्प्लेंट डे! (जीवनात काहीही तक्रार नाही दिवस) हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे. कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे …….. वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी ‘फिक्स’ केलेला आहे. जेव्हा की आपल्याकडे (म्हणजे भारतात) अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण …
Read More »वीज पडून शेतकर्याचा मृत्यू , अंमलनाला धरणाजवळ दगावल्या 25 गायी
वीज पडून शेतकर्याचा मृत्यू – अंमलनाला धरणाजवळ दगावल्या 25 गायी चंद्रपूर, बेपत्ता झालेल्या पावसाने बुधवारी तालुक्यात मेघगर्जनेसह दुपारी 2 वाजताच्या सुमारास हजेरी लावली. दरम्यान, वीज पडून खिर्डी शिवारात लक्कडकोट येथील 45 वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाला. वारलू रामटेके असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. दरम्यान, कोरपना तालुक्यातील अंमलनाला प्रकल्पाजवळ 20-25 गायींचा मृत्यूमुखी पडल्या. त्या पाण्यात तरंगताना दिसल्या. तेव्हा वीज कडाडली आणि मुसळधार …
Read More »चंद्रपूर मूल मार्गावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार, दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू
चंद्रपूर मूल मार्गावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू चंद्रपूर मूल मार्गावर असलेल्या डोनी फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन इसम जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकीस्वार दारुच्या नशेत मुल वरून चंद्रपूर कडे जात होते तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप ही चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते. …
Read More »युवासेनेची आढावा बैठक
युवासेनेची आढावा बैठक वरोरा:— युवसेना सचिव वरुण सरदेसाई साहेब ,युवसेना कार्यकारणी सदस्य, रुपेश दादा कदम, जिल्हा विस्तारक, नित्यानंद त्रिपाठी साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील युवा सेना ची आढावा बैठक , नवीन युवा कार्यकर्ते यांचा प्रवेश त्याच बरोबर गाव तिथे युवा सेना ची शाखा या मोहिमेला सुरवात करण्यात यात सर्व युवा सैनिक सोबत …
Read More »ओबीसींच्या न्यायासाठी लढणाऱ्या त्या 12 आमदारांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे – हंसराज अहीर
ओबीसींच्या न्यायासाठी लढणाऱ्या त्या 12 आमदारांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे – हंसराज अहीर मुल उपविभागीय अधिकाऱ्यां र्फंत राज्यपालांना निवेदन सादर चंद्रपूरः- राज्यातील ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण संपविण्याचे पाप महाविकास आघाडी सराकरच्या नाकर्तेपणामुळे घडले. हे सरकार ओबीसी समाजाच्या मुळावर उठले आहे. विधानसभेत या विरोधात जाब विचारणाऱ्या व चर्चेची मागणी करणाऱ्या भाजपा आमदारांवर खोटारडे आरोप करुन निलंबनाची कारवाई करुन मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न …
Read More »आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट.
आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट. कोरपना (ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्र काकडे हिने नुकतेच आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्र बनवून भेट दिले.आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच बिबी येथे भेट दिली असता त्यांना एका छोट्या कार्यक्रमात या तैलचित्राची भेट देण्यात आली. यावेळी कलावंत स्नेहा काकडे हिच्यासोबत तिचे …
Read More »लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ , हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना
लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ Ø हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना चंद्रपूर,दि. 7 जुलै : कोरोनाविरुध्दच्या लढाईत ‘कोव्हीड – 19 प्रतिबंधात्मक लस’ हे एक प्रभावी शस्त्र आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले असून लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात …
Read More »बुधवारी एकही मृत्यु नाही, 12 कोरोनामुक्त 18 पॉझिटिव्ह , ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 175
बुधवारी एकही मृत्यु नाही, 12 कोरोनामुक्त 18 पॉझिटिव्ह Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 175 चंद्रपूर,दि.7 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 18 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 1, …
Read More »