स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️ चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या पदस्थापना सोहळा चंद्रपूर/ प्रतिनिधी आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जीवनशैली बदलल्यामुळे आईसह बाळ निरोगी असणं फार महत्वाचं आहे. परंतु प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात बऱ्याच तक्रारी निर्माण होतात. अनेक ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होते. गायनेकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोगतज्ञ हे आज महिलांचे …
Read More »नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग
नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग. मुलीची चंद्रपूर च्या रामनगर पोलीसात तक्रार,गुन्हा दाखल. चंद्रपूर :- कलियुगात नात्याचे महत्व राहिले नसून नीतीमूल्ये हरवलेली माणसे कुठल्याही स्थराला जावू शकतात याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात अशाच एका वडील व मुलीच्या नात्याला कलंक लावण्यात आलेला संतापजनक प्रकार समोर आला असून वयात आलेल्या मुलीवर घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा …
Read More »गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी एकजूट होण्याची गरज.”राजेश सोलापन” , पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी एकजूट होण्याची गरज.”राजेश सोलापन” (पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक.) कोरपना (ता.प्र.सै.मुम्ताज़ अली:- चंद्रपूर जिल्ह्यात हल्ली गुंडप्रवृत्तीने कमालीचे डोकेवर काढल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले असून वाढती गुन्हेगारी व गुंडप्रवृत्तीला ठेचून काढण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.याच पार्श्वभूमीवर काही युवकांनी चक्क पत्रकारालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याची …
Read More »आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!.
आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!. स ही वैऱ्याचा मागासवर्गीय समाजाला आरक्षण हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासु वैचारिक मांडणीमुळे मिळाले होते.त्यासाठी त्यानी जे कष्ट,त्याग आणि जिद्द दाखवली त्यांची मूल्यमापन कोणत्याही किंमतीने होऊ शकत नाही. त्यांनी संघटित होऊन शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून ठेवण्याचे आवाहन केले होते.तेच उद्धिष्ट आजचा आरक्षण लाभार्थी विसरून आरक्षणाला विरोधात भूमिका घेणाऱ्या संघटना युनियनचे …
Read More »आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार- राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे
आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार. राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे” कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- शिक्षण मानवाची मूलभूत गरज असून यामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आदिवासी भागातील शाळा सोयीसुविधांनी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण, नगरविकास,आदिवासी कल्याण,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.ते कोरपना येथे आयोजित राष्ट्रवादी …
Read More »दहावीचा निकाल ९९.९५ टक्के,एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत
८३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेला बोर्डाचा निकाल जाहीर झाल्याने अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाने दहावीचा एकूण निकाल ९९.९५ टक्के …
Read More »मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी , चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार
मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी “आसरा” कोविड हॉस्पीटल चंद्रपूर माहे मे २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने सदर हॉस्पीटल येथे १६ नग कॅमेरे लावण्यात आले. ०८/०७/२०२१ रोजी रात्री ११.३० ते रात्री १२.०० च्या …
Read More »रोटरी व इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद ,महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे गौरवोद्गार
रोटरी व इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद ▪️महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे गौरवोद्गार ▪️रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट चंद्रपूरचा पदस्थापना सोहळा चंद्रपूर/ प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जात आहे. कोविडच्या काळात क्लबच्या माध्यमातून जनहितार्थ कार्य करून नागरिकांना मदत करण्याचे काम करण्यात आले. जितके …
Read More »डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. ,कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्यांना निवेदन.)
डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. (कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्यांना निवेदन.) कोरपना (ता.प्र.):- अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी कोरपना तालुक्यातील समस्त आरोग्य अधिकार्यांनी केली आहे.याविषयीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांना देण्यात आले आहे.यावेळी डॉ. सुशील चंदनखेडे,डॉ.रुपाली …
Read More »स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक., कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच
स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक. (कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच) कोरपना (ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत पुर्वीच्या कामगारांना दिलेल्या आश्वासनांनंतर सुद्धा यांना कामावर रुजू न करता परप्रांतीय मजुरांचा बिनधास्तपणे भरणा केला जात आहे.हे चित्र पाहून अन्यायग्रस्त स्थानिक कामगारांनी दालमिया सिमेंट कंपनीसमोर सहकुटुंब आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत जुन्या कामगारांना कामावर घेतले जात नाही …
Read More »