Breaking News

ऑरेंजसिटी

रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले

नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …

Read More »

आज नागपूर, चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे …

Read More »

*सामाजिक व साहित्य क्षेत्रातील वंचितांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचं काम विमल दिवसाच्या माध्यमातून व्हावं- आमदार किशोर जोरगेवार*

  ◆*सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून विमलताईंना आदरांजली* ◆*व्यक्ती आणि वाङ्‌मय, कोवळेकंच यासह विविध अप्रकाशित साहित्यांचे प्रकाशन* चंद्रपूर दि. 26 मार्च : येथील प्रसिद्ध साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल गाडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक तसेच साहित्य क्षेत्रातील वंचितांचे अप्रकाशित कार्य व त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याचे काम नियमितपणे विमल दिवसाच्या माध्यमातून व्हावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या …

Read More »

चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अबू आसिम आज़मी यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्पुर: आसजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आसिम आज़मी यांनी 20 मार्च रोजी चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यानिमित्त समाजवादी पक्षाच्या वतीने भाईचारा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले। राज्यातील महाविकास आघाड़ी सरकारमध्ये सहभागी पक्ष स्थानीय शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आज़मी यांचे स्वागत केले. यावेळी अबू आसिम …

Read More »

*जल सत्याग्रहाला मिळत आहे चंद्रपूरकरांची साथ*

    चंद्रपूर: जनतेला पुरा पासून वाचविण्यासाठी, पाणी टंचाई भासू नये, जमिनीत पाणी झिरपून विहीर, बोरिंग मध्ये भरपूर मात्रा मध्ये पाणी राहावे यासाठी इरई नदीचे खोलीकरण – रुंदीकरण व 6 पेक्षा जास्त बंधारे बांधण्याच्या सन 2006 पासूनच्या जनहिताच्या या मागणीला घेऊन मंगळवार दि.22 मार्च 2022 रोजी प्रस्तावित इरई बचाव जनआंदोलनाच्या इरई कन्यांच्या जलसंत्याग्रहाला चंद्रपूरातील अनेक मंडळ,संस्था,संघटना, पहिल्याच दिवशी मोठया संख्येने …

Read More »

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात शनिवारी (दि.19) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.   जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 385 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत …

Read More »

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर   चंद्रपूर – काश्मिर खोऱ्यातील काश्मिरी पंडितावरील अत्याचाराचे, नरसंहाराचे वास्तविक जिवंत चित्रण करणारा ’’दि कश्मिर फाईल्स’’ हा चित्रपट असल्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयांनी हा चित्रापट बघावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हा चित्रपट प्रत्यक्ष …

Read More »

गांधी चौक येथे पार पडली यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा

गांधी चौक येथे पार पडली यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा गांधी चौक येथे महानगर पालिकेच्या पठांगणावर आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 19 मार्च रोजी सायंकाली आमदार चषक विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेची यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पार पडली.   स्पर्धेचे उद्घाटन जग प्रसिध्द बॉडी बिल्डर सुहास खामकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक …

Read More »

*ओबिसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत येईर्यंत स्वस्थ बसणार नाही: हंसराज अहिर*

चंद्रपूर:- शिवसेना प्रांत सरकार आज संध्याकाळी इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला गेला आज माझा ओबीसी बांधवांतरण हद्दपार वेवेली वेळ आली. धुळे नंदुरबार अकोला वाशिम व वकास येथील बाजारू ओगसी बांधवांना ओबीसी बांधवांना ओबीसी प्रांताची बदनामीची इच्छा आहे, हा फार मोठा अन्याय नाही. 15 सप्टेंबर रोजी चंद्रपूर भारतीय जनता चंद्र चंद्र आणि महानगर व्हीदारा धरणे कार्यक्रमात बोलता हंसराज अहीर यांनी सांगितले. राज्य …

Read More »

कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर Ø जागतिक युवा कौशल्य दिन चंद्रपूर दिनांक 16 जुलै: मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युवकांना कौशल्य विकासातून रोजगार व समाजसेवची संधी प्राप्त झाल्याची माहिती जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यांनी दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, …

Read More »