Breaking News

ऑरेंजसिटी

नव्याने देणारे देशी,विदेशी व शापीचे परवाने फक्त भूमिपुत्रांनाच द्यावे-सुधाकर ताजणे

भूमिपुत्रांनाच देशी,विदेशी दारूचे परवाने देण्याची मागणी.(सुधाकर ताजणे) कोरपना ता.प्र.:-          महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी केली.आता ६ वर्षांनंतर महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असून परवाने नूतनीकरण करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता नव्याने देणारे देशी,विदेशी व शापीचे परवाने फक्त भूमिपुत्रांनाच द्यावे या प्रमुख मागणीसह इतर पाच मागण्या शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक …

Read More »

राज्यापुढे ज्वलंत प्रश्नांचा डोंगर असतांना दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका – अँड. वामनराव चटप 

राज्यापुढे ज्वलंत प्रश्नांचा डोंगर असतांना दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका            – अँड. वामनराव चटप  चंद्रपूर, दिनांक 24 जून  –            महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावासह मोठ्या प्रमाणात अनेक नैसर्गिक संकटे आली असून अनेक ज्वलंत समस्या, प्रश्न आ वासून उभे असतांना राज्य सरकारने या अधिवेशनात महत्वाचे व जनतेच्या जीवनमरणाचे निर्णय घेणे अपेक्षित …

Read More »

आता बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा – रवि शिंदे

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बचत गटांना कर्ज वितरण. टेमुर्डा (वरोरा) :- भारत देश हा खऱ्या अर्थाने गावात बसत असतो आणि गावातील शेतकरी शेतमजूर व गावातील महिला यांच्या श्रमातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते त्यामुळे गाव संपन्न होईल तर देश सुद्धा संपन्न होईल हा आशावाद घेवून सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर …

Read More »

कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा , 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले

कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा Ø 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले चंद्रपूर,दि. 24 जून : कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण करण्याकरीता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी …

Read More »

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त, 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त * 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु* चंद्रपूर,दि. 24 जून : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या तब्बल पाच पटीने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. …

Read More »

दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना

दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना कोरपना – दुचाकीनी दुचाकीला सामोरा समोर धडक दिल्याने तीन ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथील शिव मंदिर जवळ घडली. प्राप्त माहितीनुसार, सुपर स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच ३४ एन ५१३५ ही कोरपना कडे येत असताना …

Read More »

नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.-नरेंद्र अल्ली

नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा. (बिबी ग्रा.पं.सदस्य नरेंद्र अल्ली यांची तहसीलदाराकडे मागणी.)  कोरपना ता.प्र.:-         कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनील रामचंद्र मुसळे  यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता,शिवधुर्‍याची जागा न सोडता व कुठलीही शासकीय मोजणी न करता अतिक्रमण करून संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीटचे पोल उभे करून काटेरी …

Read More »

सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या रोजगार व थकबाकी विषयक  प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा – हंसराज अहीर

सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या रोजगार व थकबाकी विषयक  प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा – हंसराज अहीर  *शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा* चंद्रपूर:- ताडाळी येथील सिध्दबली इस्पात लिमी. मधील 87 अन्यायग्रस्त पूर्व कामगारांना अद्यापपावेतो अंतीम वेतन दिले नसल्याने तसेच त्यांना नोकरीत सामावून न घेतल्याने   सिध्दबली व्यवस्थापनाकडुन होत असलेला हा अन्याय त्वरीत दूर करण्यासाठी तसेच नियमानुसार देय असलेले बोनस, अंतीम थकबाकी (एरीअर्स) ग्रॅजुइटी …

Read More »

गडचांदूर न.प.स्थापनेसाठी पाठपुरावा करणाऱ्यावर आली “नाली सफाई” ची वेळ.

गडचांदूर न.प.स्थापनेसाठी पाठपुरावा करणाऱ्यावर आली “नाली सफाई” ची वेळ. (मनमानी व सुस्त न.प.च्या कारभारामुळे शहरवासीयांना वैताग)  कोरपना ता.प्र.:-            कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदे बद्दल जितके बोलले तितके कमीच.शहरवासी नानाप्रकारच्या समस्याने त्रस्त असून याचे समाधान करण्यात स्थानिक न.प.सपशेल अपयशी ठरत असल्याचे आरोप होत आहे. शहरात स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून न.प.च्या …

Read More »

दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच दुचाकीसह एक लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋशेष चंद्रभान आत्राम (वय २२, रा. विसापूर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात भिवापूर वार्डातील जुना …

Read More »