Breaking News

ऑरेंजसिटी

ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर ….

ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी   लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर …. मुंबई, दि. २३ :  ओबीसींच्या  प्रश्नांवर चिंतन व मंथन  करण्यासाठी शनिवार व रविवार   दिनांक  २६ आणि २७  जून रोजी  ओबीसी चिंतन‍ शिबीर लोणावळयात  आयोजित करण्यात आले आहे.           नागरी पुरवठा मंत्री  मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या …

Read More »

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता मुंबई, दि, २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी  २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या …

Read More »

महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी

महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी चंद्रपूर, ता. २३ : बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्मृती क्रीडा संकुल येथे महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यानी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. पाहिणीदरम्यान उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक प्रदीप किरमे, …

Read More »

जिल्ह्यात 24 तासात 28 कोरोनामुक्त, 18 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यु

जिल्ह्यात 24 तासात 28 कोरोनामुक्त, 18 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यु चंद्रपूर,दि. 23  जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 28 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 18 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच 3 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर …

Read More »

जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरणाचा ठराव पारित

जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरणाचा ठराव पारित चंद्रपूर, ता. २३ : जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या दिनांक २३/०६/२०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे ठराव क्र. ०९ अन्वये शासकीय जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्याचा ठराव पारित करण्यात आला. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात २३ जून रोजी सर्वसाधारण सभा …

Read More »

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला चंद्रपूर, ता. २३ : चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा)  यांनी आपला पदभार बुधवारी, (ता. २३) स्वीकारला. यापूर्वी ते वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विपीन पालीवाल (मुद्दा)  यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे कार्यरत होते. बल्लारपूर नगर परिषदेत जवळपास ५ वर्ष मुख्याधिकारीपदी होते. येथे …

Read More »

महापौरांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला , अशोक तुमराम यांचे उपोषण मागे

महापौरांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला अशोक तुमराम यांचे उपोषण मागे चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोक तुमराम यांचे १५ जूनपासून सुरु असलेले उपोषण महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लिंबू सरबत देऊन सोडविले. जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता रेल्वे स्थानक परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी …

Read More »

कोणत्याही ग्रा.पं.चे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. (ग्रामविकास मंत्र्यांचे आमदार सुभाष धोटे यांना आश्वासन.)

कोणत्याही ग्रा.पं.चे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. (ग्रामविकास मंत्र्यांचे आमदार सुभाष धोटे यांना आश्वासन.) कोरपना(ता.प्र.):-        महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने ग्रामपंचायतींच्या पथदिव्याची थकीत वसुली न झाल्यास कनेक्शन कापण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या.त्यादृष्टीने म.रा.वि.मं. च्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याने कोणत्याही दिवशी ग्रा.पं.चे कनेक्शन कापले जाऊ शकते.त्यामुळे कोणत्याही ग्रा.पं.चे वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये,अशा प्रकारची मागणी राजूरा विधानसभेचे आमदार …

Read More »

गडचांदूर येथील घरकूल धारकांचे चक्क पंतप्रधानांना पत्र.,पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरीत रक्कमे बद्दल पत्रपरिषदेत मांडली हकिकत. 

गडचांदूर येथील घरकूल धारकांचे चक्क पंतप्रधानांना पत्र. (पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरीत रक्कमे बद्दल पत्रपरिषदेत मांडली हकिकत.)  कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-        पडक्या झोपडीत किंवा किरायाच्या घरात राहणार्‍या अनेक गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे.याच श्रेणीत वर्ष २०१८ मध्ये गडचांदूरातील ७७ कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आले.बांधकामाच्या सुरूवातीला राज्य शासनाकडून टप्प्या,टप्प्याने दोन किस्त मिळाली.मात्र उर्वरित तीसरी किस्त केंद्र सरकारकडून …

Read More »

प्रभाकर पाचपुते यांचे विराआंस समिती कडून अभिनंदन  , विदर्भाच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने विदेशात फडकविला झेंडा देशाचा झेंडा 

* प्रभाकर पाचपुते यांचे विराआंस समिती कडून अभिनंदन  * विदर्भाच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने विदेशात फडकविला झेंडा देशाचा झेंडा  चंद्रपूर, वार्ताहर  –                विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती गावातील प्रभाकर पाचपुते या सुप्रसिद्ध कलाकाराने इंग्लंडमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा जागतिक पातळीवरील ” आर्ट्स मंडी ” हा पुरस्कार मिळवून विदर्भाचे व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन करीत इंग्लंड …

Read More »