आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार. कोरोना नियमांचे पालन करीत पार पडले ११ योग शिबीर आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य महानगर भाजपाचा उपक्रम. विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी वित्तमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, महानगर भाजपा तर्फे महानगरात ११ ठिकाणी आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ५१ योग शिक्षकांचा सोमवार(२१जूनला) जागतिक योग्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आल्याने हा विषय अध्यात्मिक वर्तुळात …
Read More »‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम, रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत
‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम * रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत राजुरा, वार्ताहर – राजुरा शहरातील हेल्पीग हॅन्ड या महिलांच्या सामाजिक संस्थेने कोरोना काळात शहरातील अनेक गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली. याच अनुषंगाने पावसात घर गळून बेजार झालेल्या एका विधवा महिलेला घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देऊन मदत केली. गरजू लोकांना …
Read More »गडचांदूर न.प.चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. ,अतिक्रमण न काढता टाकले ओपनस्पेसचे ले-आऊट.
गडचांदूर न.प.चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. (अतिक्रमण न काढता टाकले ओपनस्पेसचे ले-आऊट.) कोरपना(ता.प्र.):- गडचांदूर शहरात स्थानिक नगरपरिषदे मार्फत होत असलेल्या ओपनस्पेस सौंदर्यीकरण,नाली बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर असून न.प.कडे सिव्हिल इंजिनिअर उपलब्ध असताना सदर कामे मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या आरोग्य विभागप्रमुख “स्वप्निल पिदूरकर” याच्याकडे दिल्याने निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे आरोप करत बांधकामांची जान असलेल्या न.प.च्या सिव्हिल इंजिनीअरकडेच द्यावे.हा मुद्दा विरोधी …
Read More »व्हिडिओ निर्मिती काव्यगायन स्पर्धेचा सोहळा, कार्तिक झेंडे प्रथम तर सौ. सुनिता नाईक द्वितीय
व्हिडिओ निर्मिती काव्यगायन स्पर्धेचा सोहळा, कार्तिक झेंडे प्रथम तर सौ. सुनिता नाईक द्वितीय चंद्रपूर : सप्तरंग साहित्यिक समूह आयोजित दिनांक 21 जून रविवारला “काव्यगायन व्हिडिओ निर्मिती काव्य स्पर्धेचे आयोजन” करण्यात आले होते. नवकविंना व्हिडिओ वरील स्पष्टता, डेरिंग यायला पाहिजे. आजच्या ऑनलाईन आणि इंटरनेट सोशल मीडियाच्या जगात आपणही साहित्य व्यक्त करण्याची शैली बदलली गेली पाहिजे, आज-काल सर्वच क्षेत्र ऑनलाइन झाली आहेत, …
Read More »विविध मागण्यांसाठी परिचारिकांचे आंदोलन
विविध मागण्यांसाठी परिचारिकांचे आंदोलन चंद्रपूर, परिचारिकांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या अनुषंगाने सोमवार, 21 जून रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांनी एकत्र येत शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने केली. कोरोना जागतिक महामारीच्या काळात सर्व परिचारिका स्वत:च्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देत आहे. मात्र, त्यांना अपुरा कर्मचारी वर्ग, वेतनातील …
Read More »कोरपना,गडचांदूर येथे भाजपतर्फे “आंतरराष्ट्रीय योगदिन” साजरा.
कोरपना,गडचांदूर येथे भाजपतर्फे “आंतरराष्ट्रीय योगदिन” साजरा. कोरपना(ता.प्र.):- महाराष्ट्राचे माजी वित्त नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार २१ जून रोजी कोरपना,गडचांदूर येथे भाजपच्या वतीने “आंतरराष्ट्रीय योगदिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडचांदूर येथे शहर भाजपच्या वतीने येथील बालाजी सेलिब्रेशन येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी योग शिक्षक हलदार,किन्नाके सर,श्रीमती चंद्रभागा …
Read More »जिल्ह्यात 24 तासात 112 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु
जिल्ह्यात 24 तासात 112 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु चंद्रपूर,दि. 21 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 15 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर …
Read More »कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन
कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन Ø आपापल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन Ø गरजूंना आर्थिक मदत चंद्रपूर, दि. 21 : कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या …
Read More »बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार चंद्रपूर, ता. २१ : बाबूपेठ येथील स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह येत्या दोन दिवसांत सर्व जाती-धर्मासाठी खुले करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिका तर नागरिकांना सभागृह उपलब्ध होईल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मगावात त्यांच्या स्मृतीत चंद्रपूर महानगर पालिकेने स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह बांधले. …
Read More »विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन
विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन चंद्रपूर,दि. 21 जून : विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता बुधवार दि. 23 जून 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई. आय. सी इमारत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये एकही डोज न झालेल्या नागरिकांना पहिला डोज व पहिला डोज घेऊन …
Read More »