राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø जून अखेरपर्यंत 50 टक्के वाटप करण्याचे निर्देश चंद्रपूर दि. 18 जून : खरीप हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा हंगाम असून त्याचा संपूर्ण वर्षाचा डोलारा यावरच अवलंबून असतो. शेतक-याला आजच्या घडीला पीक कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवून शेतक-याला दिलासा द्यावा. तसेच जून अखेरपर्यंत या बँकांनी 50 टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट …
Read More »जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन , नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन Ø नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर दि.18 जून : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांच्या वतीने दि.21 जून 2021 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. 21 जून 2021 रोजी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणेबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परिपत्रकानुसार जिल्ह्यातील विविध …
Read More »रक्तदात्यांमुळे जिल्ह्याचा लौकिक वाढला – पालकमंत्री वडेट्टीवार
रक्तदात्यांमुळे जिल्ह्याचा लौकिक वाढला – पालकमंत्री वडेट्टीवार Ø रक्तदाते व शिबिर आयोजकांचा सत्कार समारंभ चंद्रपूर दि. 18 जून : ‘माणूस द्या, मज माणूस द्या’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले. जात, धर्म, पंथ या सर्वांहून एखाद्या गरजू रुग्णाला रक्त देणारा माणूसच सर्वश्रेष्ठ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे दाते आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून या रक्तदात्यांमुळेच जिल्ह्याचा …
Read More »बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी : महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी महापौरासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी चंद्रपूर, ता. १८ : पारंपारिक पद्धतीने लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषणात भर पडते. त्याला आळा घालण्यासाठी बायपास मार्गावरील प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे एलपीजी गॅसवर चालणारी शवदाहिनी उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली. येत्या महिनाभरात ही शवदाहिनी लोकसेवेत रुजू होईल, अशी माहिती …
Read More »भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा , चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन चंद्रपूर, ता. १८ : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण व पर्यावरण, वन व वातावरण बदल, कार्यालय भारत सरकार, न्यु दिल्ली यांनी UNDP च्या मदतीने जैवविविधता संवर्धन व संरक्षण, जैविक संसाधनाचा शाश्वत वापर व जैविक संसाधनाचा व्यावसायिक वापर होत असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणारा योग्य व समन्यायी लाभांश मध्ये उत्कृष्ठ कार्य …
Read More »छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंग केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल
छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंग केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल महानगरपालिकेच्या फेसबुक संवादमध्ये इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी साधला संवाद चंद्रपूर, ता. १८ : पावसाचे पाणी आपल्या घराच्या छतावरून पडते. तसेच शेतात पडलेले पाणी सहज वाहून जाते आणि मग नदी-नाल्यांच्या माध्यमातून समुद्रापर्यंत पोहोचते. पण, हेच पाणी बोअरवेल किंवा विहिरीच्या बाजूला त्या ठिकाणी फिल्टर मटेरियल वापरून भूगर्भात सोडल्यास पाण्याची पातळी वाढेल. रेनवाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था …
Read More »जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर , गुरुवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 44 पॉझिटिव्ह
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर Ø गुरुवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 44 पॉझिटिव्ह चंद्रपूर,दि. 17 जून : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 84,408 जण कोरोना बाधित झाले असून यापैकी 82,112 जण कोरोनामुक्त झाले आहे. बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 97.27 टक्के …
Read More »पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.17 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 18 जून 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 12:30 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे जागतिक …
Read More »नागरी भागातील किमान एका वॉर्डाचे 100 टक्के लसीकरण करा – जिल्हाधिकारी गुल्हाने
नागरी भागातील किमान एका वॉर्डाचे 100 टक्के लसीकरण करा – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø 20 टक्के गावांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सुचना चंद्रपूर दि. 17 जून : कोरोना विरुध्दच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात किमान एक वॉर्ड तर संपूर्ण जिल्ह्यात किमान 20 टक्के गावांचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सुचना …
Read More »स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला ३० लाखांचा गांजा पकडला.
सुमठाना जंगलात अटक. चंद्रपूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेत्रूत्वात परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा राजुरा तालुक्यातील सुमठाना जंगलातून पकडला असून वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे …
Read More »