मुधोली येथील सर्पदंशाने, वाघाच्या हल्ल्यात व कोरोनाबाधित होवून मृत झालेल्यांच्या वारसानांना आर्थीक सहकार्य व वारसानांच्या मुलाच्या शिक्षणात मदत करण्याचे जाहीर. भद्रावती (प्रतिनिधी) : भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील आठवडी बाजाराच्या दिवसी आज (दि.१६) ला ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., चंद्रपुरचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी राबविले. सर्वप्रथम दि. चंद्रपूर जिल्हा …
Read More »धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा.
धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा. (१०१ लाभार्थ्यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे स्वतंत्र तक्रार.) कोरपना(ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील ९० टक्के आदिवासी असलेल्या धामणगाव व नैतामगुडा या गावातील रेशन लाभार्थ्यांकडून धामणगाव येथील संतोषी माता महिला बचत गट हे तीनपट रक्कम घेऊन नियतनापेक्षा कमी धान्य देत होते.त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर दुकान निलंबित करण्यात आले होते.त्यानंतर धामणगाव …
Read More »गडचांदूर तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम संथगतीने.
गडचांदूर तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम संथगतीने. (ठेकेदाराची दिरंगाई,संबंधित विभागाचे दुर्लक्ष नागरिकांना त्रासदायक.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर येथील तलाठी कार्यालयाच्या जून्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधली जात आहे.चंद्रपूर येथील एका ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याची माहिती असून हे काम गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२० पासून सूरू आहे.वास्तविक पाहता एकावर्षात सदर इमरतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र १६,१७ महिन्यांचा कालावधी …
Read More »मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह
मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका युगाचे नाव आहे. या युगपुरुषाने मानवी जीवनात स्वातंत्र्याची पहाट निर्माण करून समाजमनात समता, न्याय, स्वतंत्र आणि बंधुत्वाचा सूर्य उगवला तो कधीच न मावळणारा आहे. म्हणून इथल्या शोषित, पीडित, दलित, वंचित, दिनदुबळ्या समाजाने आज ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या काळजावर गोंदवून ठेवलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही एका …
Read More »जिल्ह्यात 63 कोरोनामुक्त, 63 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू
जिल्ह्यात 63 कोरोनामुक्त, 63 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू चंद्रपूर,दि. 16 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 63 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 4 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 63 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 14, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 7, भद्रावती 4, ब्रम्हपुरी 2 , …
Read More »पूर परिस्थितीच्या अनुषंगाने एसडीआरएफची प्रशिक्षण कार्यशाळा
पूर परिस्थितीच्या अनुषंगाने एसडीआरएफची प्रशिक्षण कार्यशाळा Ø जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आयोजन चंद्रपूर दि. 16 जून : पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थती लक्षात घेता नागरीकांचा बचाव व त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टीने नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्यावतीने (एसडीआरएफ) प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले होते. नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी …
Read More »माझा जिल्हा माझी जबाबदारी !!
माझा जिल्हा माझी जबाबदारी !! 12 जून 2021 रोजी बीडला असल्याने बीड शहरातील लोकप्रिय दैनिक वृतपत्र हातात घेऊन वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच दृष्टिक्षेपात नजर गेली त्या बातमीकडे ती म्हणजे बीड शहरातील कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या 130 आणि बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 296 .गेल्या दीड वर्षापासून कोविड मध्ये काम करत असताना मनात विचार येतो की, अरे नेमकं चाललय काय आपल्या …
Read More »काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षाची केली दिशाभूल
काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षाची केली दिशाभूल भाजपला बदनाम करण्यासाठी काॅग्रेसच्या स्थानिक नेत्याने आखले षडयंत्र भाजपचे नगरसेवक संजय कंचर्लावार यांचा आरोप चंद्रपूर : आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने नैराश्यात गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर्वत्र घोटाळेच दिसू लागले आहेत. काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची दिशाभूल केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या भेटीचे सत्य उघड झाल्यावर …
Read More »गैरआदिवासी महिलेला शेती विकून आदिवासी महिलेची फसवणूक
चंद्रपूर : चंद्रपूर येथील सुभद्रा कोटनाके यांची राजुरा तालुक्यातील भुरकूंडा गावातील ४.४८ हे.आर.शेतजमीन गैरआदिवासी महिलेला विकण्यास भाग पाडणार्या दोषीवर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुुभद्रा कोटनाके यांनी पत्रपरिषदेतून दिला आहे. सुभद्रा कोटनाके यांच्या शेतीचा सौदा करीत वेणूगोपाल वेंकटस्वामी कोकाल्लू यांनी महेंद्र बोरा या आदिवासी महिलेल्या नावाने जमीन करण्यास सांगत शेती विक्रीचे ५० लाख रुपये मी देणार असे सांगीतले. वेणूगोपाल …
Read More »पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी
पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी * पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यात वि.रा.आंदोलन समितीचे निवेदन चंद्रपूर, दिनांक 16 जून – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक 16 जूनला पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंच्या प्रचंड व जीवघेण्या दरवाढी विरोधात पंतप्रधान मा.ना.नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री मा.ना.धर्मेंद्र प्रधान यांना पाठविण्यासाठी चंद्रपूर …
Read More »