घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त वर्धा- चोरी संबंधाने वर्धा शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पेट्रोलिंग करीत असताना दोन संशईत ईसम मोटारसायकलने गजानन नगरी, इसाजी ले-आऊट या परिसरात संशयित रित्या फिरताना दिसून आले त्यांच्या नाव पत्त्याची माहिती घेतली असता रशीद शाह हमीद शाह उर्फ तलवार सिंग वय ५४ वर्ष, रा. …
Read More »आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन ठरत आहे रुग्णांना संजीवनी बूटी.,लाभार्थ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार.
आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन ठरत आहे रुग्णांना संजीवनी बूटी. (लाभार्थ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ नुकताच पुर्ण झाला.या निमित्ताने भाजपातर्फे अनेक जनहिताचे कार्यक्रम राबविण्यात आले.याच श्रेणीत माजी वित्तमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे ३० मे रोजी गडचांदूर भाजप कार्यालयाला चार आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन भेट …
Read More »अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता 8 लाख रुपयांपर्यंत वाढ – मंत्री नवाब मलिक यांची माहिती
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता 8 लाख रुपयांपर्यंत वाढ – मंत्री नवाब मलिक यांची माहिती जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ मुंबई, दि. 12 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक …
Read More »ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल
ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल* शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना मार्गदर्शन करण्याकरिता ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून अंबादेवी वार्ड येथे कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 10 जून 2021रोजी श्री विठ्ठल राव सोनेकर माजी प्राचार्य लोया माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांच्या हस्ते करण्यात आले शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील …
Read More »जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले : फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन
‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ लसीकरण करा जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले : फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन चंद्रपूर : जिल्ह्यातील कवी-लेखकांनी कोरोनाकाळात साहित्य लेखन करुन जनजागृती केली. हे खुप आशादायी आहे. या काळात प्रत्येकांनी स्वत:चे व कुटुंबाचे तसेच समाजाचे संरक्षण करावे. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार महत्त्वपुर्ण आहे. ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले …
Read More »विरोधी नगरसेवकांकडून ओपनस्पेस सौंदर्यकरण कामांची पाहणी.,ले-आऊट टाकून इंजिनीअर गायब, कामे रामभरोसे.
विरोधी नगरसेवकांकडून ओपनस्पेस सौंदर्यकरण कामांची पाहणी. (ले-आऊट टाकून इंजिनीअर गायब, कामे रामभरोसे.) कोरपना(ता.प्र.) गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत शहरातील ओपनस्पेस सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतींच्या बांधकामांना नुकतीच सुरूवात झाली आहे. असे असताना मात्र शहराच्या मध्यभागी बांधण्यात आलेली नवीन पाण्याची टाकी गळती प्रकरण लक्षात घेता ओपनस्पेसची कामे तरी दर्जेदार व्हावी या उद्देशाने येथील काही सुज्ञ नागरिकांनी विरोधी पक्ष भाजप नगरसेवक …
Read More »जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू
जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू चंद्रपूर,दि.12 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 161 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 56 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 3 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 56 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका 8, बल्लारपूर 8, भद्रावती 5, ब्रम्हपुरी 2 , नागभिड …
Read More »उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि. 12 जून: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 14 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजता, रविभवन, नागपुर येथून मोटारीने वरोरा जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता, शासकीय विश्रामगृह,वरोरा येथे आगमन, सकाळी 9:30 वाजता, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा …
Read More »जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा , पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच
जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा Ø पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच चंद्रपूर दि.12 जून : जि. प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील 408 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्रांना आता 24 तास विद्युत पुरवठा करता येणार आहे. गावातील अंगणवाडी अंतर्गत बालकांना आंनददायी शिक्षणाचे संस्कार मिळावे म्हणून जिल्हयातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सर्वसुविधा युक्त करण्याचे …
Read More »आसरा कोव्हिड रुग्णालय : चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा
चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा – महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांची आसरा कोव्हिड रुग्णालयाला भेट – सीसीटिव्ही फुटेटची केली पाहणी चंद्रपूर, ता. १२ : आसरा कोव्हिड रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. यात दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या …
Read More »
विश्वभारत News Website