Breaking News

ऑरेंजसिटी

22 उद्योगांचा 6.51 कोटीचा सीएसआर निधी अखर्चित!

– प्राणवायू संचाची अद्ययावत माहिती सादर करा – उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश – नरेश पुगलिया यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी चंद्रपूर, जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोना विषाणुने थैमान घातले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपययोजनांसाठी जिल्ह्यातील 22 उद्योगांनी त्यांचा 6.51 कोटींचा सामाजिक दायित्व निधी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तो निधी खर्च केला नसल्याची गंभीर बाब बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या …

Read More »

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक

मोहर्ली-पद्मापूर मार्गावर वाघाच्या भ्रमणमार्गात अडथळा करणार्‍यास अटक चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या मुक्त भ्रमण करीत असताना त्यांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करणार्‍यास वनविभागाने वन गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अरविंद बंडा असे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 31 मे रोजी मोहर्ली-पद्मापूर मार्गावर दोन वाघ वनभ्रमण करीत होते. या मार्गावरून जाणार्‍या काही व्यक्तीने त्यांच्या भ्रमण मार्गात …

Read More »

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून Ø निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे चंद्रपूर, दि. 10 जून: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत 7 एप्रिल 2021 रोजी  काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली …

Read More »

सध्या अभ्यासाऐवजी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या!- डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पालकांना आवाहन

सध्या अभ्यासाऐवजी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या! – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पालकांना आवाहन – मनपातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यासाठी “मुलांमधील कोव्हीड संसर्ग” प्रशिक्षण – तिसरी लाट थोपविण्यासाठी “माझी मुलं, माझी जबाबदारी” चंद्रपूर,  : कोरोनाची तिसरी लाट लहान बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. त्यामुळे आशा स्थितीत आतापासून सावध असणे गरजेचे आहे. या काळात बालकांच्या मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. …

Read More »

गडचांदूरचे शुध्द पाण्याचे ए.टी.एम. घाणीच्या साम्राज्यात !, न.प. घ्या ढिसाळ कारभाचे पितळ पहिल्याच पाण्यात उघड !

गडचांदूरचे शुध्द पाण्याचे ए.टी.एम. घाणीच्या साम्राज्यात !, न.प. घ्या ढिसाळ कारभाचे पितळ पहिल्याच पाण्यात उघड ! गडचांदुर (प्रतिनिधी : ओधौगिक नगरी गडचांदुर नगरपरिषदचा ढिसाळ कारभाराचे पितळ पहिल्याचं पावसात उघडे पडले आहे . काल दि .१० जुनला शहरात झालेल्या पावसाने प्रभाग मधील आंबेडकर भवन नजीक शुध्द पिण्याच्या पाण्याच्या ए. टी. एम. समोरच नालीतील सांडपाणी घाण कचरा जमा होऊन दल – दल …

Read More »

पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम ३० दिवसात पूर्ण करा – आ. मुनगंटीवार

पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम ३० दिवसात पूर्ण करा आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिका-यांना ऑनलाईन बैठकीत निर्देश चंद्रपूर : चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा येथे ३० खाटांच्‍या नविन ग्रामीण रूग्‍णालयास काही वर्षापूर्वी मान्‍यता मिळाल्‍यानंतर हे रूग्‍णालय नागरिकांच्‍या सेवेत रूजु करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या सर्व बाबींची पूर्तता येत्‍या ३० दिवसात पूर्ण करण्‍याचे निर्देश संबंधित अधिका-यांना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

१० जून भारतीय कामगार दिन   कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन.लॉक डाऊन मुळे उद्योग धंदे बंद त्यामुळे असंघटीत संघटीत कामगारांचे जीवन उध्वस्थ झाले आहे.कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या ट्रेड युनियन जाती व्यवस्थेच्या समर्थनात गप्प झाल्या आहेत.१० जून २०२० ला कामगारांचे अस्तित्व नाकारणारे कायदे मंजूर होऊन अंमलबजावणी देश भरात सुरु अप्रत्येक्ष सुरु झाली आहे. त्यामुळेच १० जून १८९० चा कामगार दिन आणि रविवार …

Read More »

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश केंद्रीय निधीतून ताडाळी ते नकोडा पर्यतच्या मार्गासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर   चंद्रपुर : ताडाळी ते नकोडा या वळण मार्गासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी यांना केली होती. ना. नितीन गडकरी यांनी याची तात्काळ दखल घेत 4 किलोमीटरच्या या काॅंक्रिट मार्गासाठी 19 कोटींचा निधी मंजूर …

Read More »

केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी   – डॉ. अशोक जिवतोडे

केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी  – डॉ. अशोक जिवतोडे चंद्रपूर, केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी मंगळवारी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, डॉ. अविनाश वारजुरकर, जयंता जोगी, प्रेमलाल पारधी, कुणाल …

Read More »

राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह

राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह राजुरा- मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येणार्‍या राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 172 मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचे मृतदेह आढळून येत असल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. नर वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असून, त्याचे सर्व अवयव कायम असल्याची माहिती वनपरिक्षेत्र …

Read More »