Breaking News

क्रीडा

वर्धा जिल्हयातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याकरिता खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज – खासदार रामदास तडस

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  हिंगणघाटः भारत सरकारने क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रात आमुलाग्र पणे बदल करुन विविध लोकप्रीय योजना भारत सरकारच्या माध्यमातून प्रारंभ केलेला आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात खेला इंडीयाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ सर्व खेळाडूंना मिळणार आहे त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूना क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, वर्धा जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत खेलो इंडीयांच्या माध्यमातुन तिन …

Read More »

IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर

मुंबई-चेन्नईत होणार सलामीची लढत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ …

Read More »