मुंबई

समृद्धी महामार्गांवर किती लागणार टोल… घ्या जाणून

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई पुणे एक्प्रेस वे चा प्रवास महाग होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टोलमध्ये ङोणारी १८ टक्के वाढ. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये लवकरच वाड होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. कारण १ एप्रिल २०२३ पासून या टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे. दर …

Read More »

गोंदियाऐवजी नागपुरातून सुटेल विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस

नागपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते कळमना रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने काही दिवस नागपूरमार्गे अनेक गाड्या रद्द असणार आहेत. तर,विदर्भ एक्स्प्रेस सोमवारी नागपूरहून सुटेल आणि महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरपर्यंतच धावणार आहे.30 ऑगस्टपासून रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने हावडा मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस सोमवारी आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस मंगळवारी गोंदिया ऐवजी नागपूरहून सुटेल. रद्द केलेल्या रेल्वे शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, …

Read More »

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आज आधार कार्डला  खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असतोच. अशातच काही वेळा आपले आधार कार्ड घरी राहिले, किंवा हरवले तर खूप अडचण निर्माण होते. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड काही …

Read More »

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही. भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्षे झाले?. राज्यघटनेची अंमलबजावणी अजूनही जात धर्म पाहून होते असे एक नाही तर हजारो उदाहरण देता येईल.या देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेत जातीयवादी अधिकारी आहेत.ती यंत्रणा राबविणारे अधिकारी योग्य वेळी जातीवादी भूमिका बजावतात.कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात.तेव्हा ते सर्व संस्कार,नीतिमत्ता आणि प्रशिक्षण घेताना दिलेले धडे विसरतात.या देशातील प्रिंट मीडिया व चॅनल …

Read More »

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

*डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ* पिंपरी, ता. २९ जून – नवीन शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत आमूलाग्र बदल होतील असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. धीरेंद्र पाल सिंग यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. …

Read More »

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद! , –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद!    –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश –  विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये नवे निर्बंध मुंबई, महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. या निर्णयाचा  उलट परिणाम होईन,  निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली.  तसेच  राज्यात डेल्टा प्लस …

Read More »

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान महाराष्ट्रात डेल्टा प्लसची नेमकी काय स्थिती; राजेश टोपेंनी दिली माहिती डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं …

Read More »

ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर ….

ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी   लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर …. मुंबई, दि. २३ :  ओबीसींच्या  प्रश्नांवर चिंतन व मंथन  करण्यासाठी शनिवार व रविवार   दिनांक  २६ आणि २७  जून रोजी  ओबीसी चिंतन‍ शिबीर लोणावळयात  आयोजित करण्यात आले आहे.           नागरी पुरवठा मंत्री  मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या …

Read More »

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता मुंबई, दि, २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी  २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या …

Read More »

‘लोकराज्य’चा अंक प्रकाशित

‘लोकराज्य’चा अंक प्रकाशित              मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा जून महिन्याचा ‘समृध्द शेती’ कृषी विशेषांक प्रकाशित झाला आहे. खरीप हंगामाचे औचित्य साधून खरीप हंगामासाठी राज्य शासनाने केलेली तयारी, शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचा प्रामुख्याने समावेश या अंकात करण्यात आला आहे.             ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक उन्नती साधली आहे, अशा निवडक शेतकऱ्यांच्या यशकथा हे …

Read More »