ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही …
Read More »“अभिनंदन भारत!”; मुलाच्या अटकेनंतर रियाच्या वडिलांनी सोडलं मौन
शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “अभिनंदन भारत”, असं म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. शोविकनंतर रियावरही अटकेची …
Read More »अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा
गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर …
Read More »तामिळनाडू : कुडलोरमधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, सात ठार
तीन जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू …
Read More »GDP आकडेवारी: मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली, विदेशी प्रसारमाध्यमांची टीका
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं. उणे 23.9 या दरामुळे पंतप्रधान मोदींवर विदेशी प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची 1996 नंतरची ही सगळ्यात ऐतिहासिक घसरण आहे असं मानलं जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. जगातील वेगाने मोठं होऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा …
Read More »पब्जीसह तब्बल ११८ऍप्सवर भारत सरकारने घातली बंदी !
नवी दिल्ली | भारत-चीन तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने टिकटाॅक, शेअरईट सारख्या तब्बल १०० ॲप्सवर भारतात बंदी घातली होती.त्यानंतर अनेकांनी आपली उपजिविकेचे साधन बंद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली तर काही जणांनी देशाची सुरक्षितता हे प्राधान्य असल्याचं मतं नोंदवलं.मात्र त्यानतंर आता सरकारने अजुन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच …
Read More »PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या
नवी दिल्ली : प्रोविडेंट फंड अर्थात पीएफ ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून एक खास सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे पीएफचे पैसे काढणं अधिक सोपं होणार आहे. आता ऑनलाईन आधार-आधारित सुविधेचा वापर करुन EPF खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. पीएफचे पैसे काढण्यासाठी काही नियम-अटी लागू आहेत. पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना या नियम-अटींचं पालन करणं गरजेचं …
Read More »Big Breaking : PUBG सह इतर ११८ ऍप्सवर भारत सरकारकडून बंदी
नवी दिल्ली : देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे. PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ऍपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा …
Read More »ISच्या संशयित अतिरेक्याचा हल्ल्याचा कट; घरी स्फोटकांसह सुसाइड जॅकेट सापडला
बलरामपूर : ‘आयएस‘ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्याच्या घरावर छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये छापेमारी केली असून, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेट हस्तगत केला आहे. दिल्लीच्या धौलाकुआं येथून आयएसच्या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असं या संशयिताचे नाव असून, तो मूळचा बलरामपूरचा रहिवासी आहे. अबू युसूफला दिल्लीत अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या योजना आखण्यात यशस्वी …
Read More »गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील
गांधीनगर : चंद्र्रकांत पाटील अर्थात सीआर पाटील यांची गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटलांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. केवळ एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच पक्षात आहेत. गुजरात मध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्ताने हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चंद्रकात पाटील 2019 मध्ये लोकसभेवर तिसºयांदा निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने हार्दिक पटेल यांची …
Read More »