Breaking News

तामिळनाडू : कुडलोरमधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, सात ठार

Advertisements

तीन जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले माहिती समोर आली आहे.

Advertisements

स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव  यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले असून, स्फोट नेमका कोणत्या कारनाने झाला याचा शोध घेतला जात आहे.

Advertisements

कुडलोर जिल्ह्यातील कट्टुमनारकोली भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

महाराष्ट्र, गुजरातसह ७ राज्यातील रेल्वे रद्द

जर तुम्ही जून महिन्यात कुठे बाहेर फिरण्याचा किंवा प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी …

न्यायव्यवस्थेत भ्रष्ट न्यायाधीश!कोर्ट काय म्हणाले?

न्यायव्यवस्थेत भ्रष्ट न्यायाधीश!कोर्ट काय म्हणाले? “न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार अस्तित्वात आहे आणि या वास्तवापासून कोणीही पाठ फिरवू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *