Breaking News

कामचुकार कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आंनद : सिल्लोडचे ‘एसडीओ’ कुलदीप जंगम यांची बदली

Advertisements

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी (आय.ए.एस) कुलदीप जंगम यांची राज्य सरकारने बदली केली आहे.

Advertisements

जंगम यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात सहायक जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. जंगम यांनी मागील सहा महिन्यात विविध लोकोपयोगी कामे केली. उल्लेखनीय म्हणजे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक होता. लोकांना न्याय देण्याचे काम जंगम यांनी केले, अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त झाली आहे. तर, प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जंगम यांच्या बदलीने धक्का बसला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील अधिकारी गेले लंडनला : शासकीय पैशाचा अपव्यय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. …

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *