Breaking News

शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ : कारण काय?

Advertisements

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या जीविताला धोका असल्याचे लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. किंग खानला आता Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे.

Advertisements

शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून धुमाकूळ घातला होता. या अभिनेत्याने ‘जवान’ आणि ‘पठाण’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची भेट दिली. बॉक्स ऑफिसवरील या मोठ्या यशानंतर शाहरुखला धमकीचे फोन येत आहेत, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शाहरुख खानची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *