Breaking News

श्री राम : २२ जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर होणार?

Advertisements

अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रम होत आहेत.त्याच धर्तीवर राज्यात २२ तारखेला सुट्टी जाहीर करावी, यावर विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना करणार आहे, अशी महिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Advertisements

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सहा हजार किलोचा शिरा करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा शिरा बनवतील. यानिमित्ताने मोठे आयोजन महालक्ष्मी जगदंबा संस्थानात होणार आहे असेही स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त संपादक …

महाराष्ट्रात नवीन जमीन घोटाळा : वाचा

मल्टी-कोटी ‘लँड जिहाद’ उघड वकिलांनी बळकावलेल्या मालमत्ता परत मिळवून प्रशासनातील त्रुटी उघड केल्या मुंबई: भुसावळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *